हा दिवा स्थानकाच्या पूर्व दिशेचा सरकता जिना
कायम बंद असतो, हसत 😂असतो, कुणावर?
गरोदर स्त्रिया
ज्येष्ठ नागरिक
अपंग बांधव
लहान मुले
आणि आजारी व्यक्तींवर
म्हणतो सर करा हे शिखर
@Central_Railway@RailMinIndia@railwayseva ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार
#दिवा#local#railway
@XiaomiIndia
My TV Installation is pending, due to afternoon slot, i have taken half day. Yet no one appeared. I have choosen xiaomi over samsung as i am redmi user. Tv purchased on Thursday still cant enjoy.
#Xiaomi#xiaomitv#redmi#xiaomismarttv
Req no: TVIN261025000099
दिवास्थानकातील कोणत्याही फलाटावरचे लोक फलाट क्र आठ वरती येऊन स्वच्छतागृह बंद आहे हे पाहून पुन्हा फलाट क्र एकवर जातील की रुळावरच मूत्रविसर्जन करतील?
दोन दिवस पाहणी केल्यावर लक्षात येतं की स्वच्छतागृह बंदच असते. #railway@Central_Railway@RailwaySeva#divastation#local#hygiene
@arpan355@drmmumbaicr@rajtoday@avijay1610 Mumbai and suburban getting overcrowded is the problem, if that person hanging in door is local, then what is his fault where he need to travel like this in his own hometown. We need #statesvisaact STOP IMMIGRATION #ARTICLE19NEED CORRECTION
दिवा स्थानकाच्या पूर्व बाजू कडील सरकत्या जिन्याच्या सुरक्षा सूचनांच्या फलकावर पत्रके चिकटवण्यात आली आहेत, तसेच संपूर्ण ब्रीजवर पत्रके चिकटवून विद्रुपीकरण केले आहे. पान खाऊन अस्वच्छता केली आहे, यावर मध्यरेल्वे काय कारवाई करते?
@centralrailway@railwayseva#divastation#दिवास्थानक
@drmmumbaicr@RailwaySeva@srdomcogbbcr@srdencomumbaicr या रिमार्कनुसार स्वच्छता जनतेचीसुद्धा जबाबदारी आहे असे सांगितले असून जेव्हा शौचालयात पाणी नसेल तेव्हा जोराने आलेला माणूस काय करेल? पाणी व्यवस्था ठेवणे कोणाची जबाबदारी? Unsatisfactory फीडबॅक दिल्यावर प्रतिनिधी कॉल करून अतार्किक भाषा वापरतात ते चुकीचे असून ते संभाषण इथे द्यावे का?