@tprashant044 @VarshaEGaikwad@RealBacchuKadu@AUThackeray@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks आदरणीय वर्षा मॅडम तुम्ही बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून,परीक्षेसाठी केवळ 2 महिने राहिले आहेत त्यामुळे लवकरात लवकर हिताचा निर्णय घ्यावा-
1.अभ्यासक्रम50टक्के कमी करावा
2.50मार्क्स internal आणि 50 मार्क्स लेखी परीक्षा घ्यावी
जो काही निर्णय घ्याल तो परीक्षाहोण्या अगोदरघ्या
@tprashant044 @VarshaEGaikwad@RealBacchuKadu@AUThackeray@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks आदरणीय वर्षां मॅडम आपल्याला हाथ जोडून विन्नती आहे कृपया तुम्ही काही मुलांचा नाही तर सर्व मुलांचा विचार करावा काही काही ठिकाणी परिस्तिथी खूप खराब आहे मॅडम खरोखर काही कारणास्तव नाही आम्हाला मिळाले मॅडम मोबाईल ऑनलाइन classes साठी त्यामुळे आमच्या सारख्या मुलांचे 9/10 महिने वेस्ट गेले