@PrakashGade13@Dev_Fadnavis@NavnathBanBJP भक्त म्हटले कीं यांचा गुढग्यात असायलाच पाहिजे.. यांच्या शेटला बोलले कीं लागले भुंकायला...राम मंदिर चोरी वर बोलणार नाहीत कीं नीट पेपर फुटीवर बोलणार नाहीत.. शेठ ने 12 वर्षात press घेतली नाही त्यावर नाही तोंड उघडणार.. मुर्खाचा बाजार.. शेटला कोणी आरसा दाखवला कीं यांचा उठलाच समजा..