बोरिवलीत उघडकीस आलेला प्रकार हा निव्वळ 'लिव्ह-इन'चा मुद्दा नाही, तर ही एक अत्यंत धूर्त आणि नवीन कार्यपद्धत (modus operandi) आहे. ही 'लव्ह जिहाद २.०' ची एक थंड डोक्याने आखलेली, संघटित योजना आहे.
या नवीन पद्धतीनुसार, आता लग्न करण्याचे वचनही दिले जात नाही, तर थेट ₹ 500 स्टॅम्प पेपरवर फसवा 'करार' केला जातो.
हा करार म्हणजे प्रेम नसून, हिंदू मुलींचे पद्धतशीर शोषण करण्यासाठी आणि कायद्याला बगल देण्यासाठी वापरलेली एक कायदेशीर पळवाट आहे.
यामागे एक अत्यंत धोकादायक यंत्रणा कार्यरत आहे, जिचा उद्देश आमच्या परंपरा, विश्वास आणि सन्मानाला अशा छुप्या अजेंड्याद्वारे पायदळी तुडवणे हाच आहे. ��म्ही या नवीन षडयंत्राचा तीव्र निषेध करतो आणि आमच्या भगिनींच्या संरक्षणासाठी हा डाव उधळून लावल्याशिवाय राहणार नाही! #LoveJihad #Mumbai
वॉर्ड क्र.158 भाजपा NGO cell की ओर से होली के शुभ अवसर पर बचत गट की महिलाओं को maggi noodles mega pack दिया गया।
सभी को रंगों के इस त्योहार हार्दिक शुभकामनाएं।
श्री. Hemang Jangla (भाजपा NGO cell मुंबई अध्यक्ष) का विशेष धन्यवाद !
@ShelarAshish@SanjayRupadhyay@Dev_Fadnavis
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पक्षालीका महिला सामाजिक सेवा संस्थे तर्फे महानगरपालिक���च्या विविध योजना व बचत गटाविषयी सविस्तर मार्गदर्शनातील काही क्षण.
हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे,हरे राम हरे राम राम राम हरे हरे.
महाकाल मित्र मंडळ द्वारा मकरसंक्रांति के उपलक्ष मे तथा इस्कॉन @IskconInc मंदिर के सौजन्य से महाप्रसाद(अन्न दान)का आयोजन किया गया।
श्री.@Shubhranshu_BJP जी का उनके मार्गदर्शन एवं सहकार्य के लिए विशेष आभार
वार्ड क्र. 158 भा.ज.पा. - Free Thyroid test (for both ladies and gents)
भाजपा NGO Cell के सौजन्य से नि:शुल्क थायरॉइड शिविर संपन्न हुआ। श्री @HemangJangla (भाजपा NGO Cell अध्यक्ष, मुंबई) की शिविर में प्रमुख उपस्थिति थी। @Dev_Fadnavis@ShelarAshish@SanjayRupadhyay@BJP4Mumbai
भा.ज.पा. वॉर्ड क्रमांक 158 NGO Cell द्वारा खास ऑटो रिक्षा ड्राय��्हर, ओला, उबेर, टॅक्सी ड्रायव्हर यांची मोफत नेत्र तपासणी करून चष्मा वाटप करण्यात आले
प्रमुख उपस्थिती @HemangJanglaभा.ज.पा. (NGO Cell अध्यक्ष, मुंबई) @BJP4Mumbai
@Dev_Fadnavis @ShelarAshish @SanjayRupadhyay
वॉर्ड क्रमांक 158 भा.ज.पा. NGO Cell द्वारा खास ऑटो रिक्षा ड्रायव्हर, ओला, उबेर, टॅक्सी ड्रायव्हर यांच्यासाठी नेत्र तपासणी व मो��त चष्मा वाटप शिबिर संपन्न झाले.
शिबिरास श्री @HemangJangla यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. @Dev_Fadnavis
@ShelarAshish @SanjayRupadhyay @BJP4Mumbai
१६८ चांदिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मामा लांडे यांच्या निवडणुक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देऊन सर्वांशी संवाद साधला.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. मला विश्वास आहे की चांदिवली मधून दिलीप मामा लांडे हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील.
#AshishShelar