On the occasion of the 87th Anniversary
of All India Students Federation (AISF),today on behalf of the All India Students Federation,Kolhapur hosted the flag of AISF at Shivaji University in Kolhapur ( Maharashtra )
@AISFofficial@AisfKolhapur@AISFMaharashtra
शिवाजी रोड वर ट्रॅफिक विभागाकडून चुकीचे बोर्ड लावण्यात आले होते, ते आम्ही केलेल्या तक्रारीनंतर एका रात्रीत बदलण्यात आले, पण गेल्या दोन वर्षात शिवाजी रोडवर गाडी पार्क केली म्हण��न सर्वसामान्य लोकांच्याकडून जे पैसे दंड म्हणून घेतले गेलेत, ते त्यांना मिळवून देऊनच आम्ही थांबू...
#कृतज्ञता_वृत्तपत्र_विक्रेत्यांप्रती
आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता दिनी कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना पुष्प देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
दि.२१ जून २०२१ पासून पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर नेट सेट पीएच.डी धारक संघर्ष समितीमार्फत करण्यात येणाऱ्या 'बेमुदत सत्याग्रह' आंदोलनास AISF महाराष्ट्राच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी AISF च्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेतली.
#AISFMaharashtra
दि.२१ जून २०२१ पासून पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर नेट सेट पीएच.डी धारक संघर्ष समितीमार्फत करण्यात येणाऱ्या 'बेमुदत सत्याग्रह' आंदोलना�� AISF महाराष्ट्राच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी AISF च्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेतली.
#AISFMaharashtra
Com D Raja, Secretary General, Communist Party of India, is admitted to AIIMS New Delhi after to Covid positive. Now is fine.
Today Union Minister of Health, Dr. Harsh Vardhan met him at hospital.
एक तरफ़ देश बेचने वाले बेईमान हैं तो दूसरी तरफ़ देश बचाने वाले किसान हैं। मौजूदा लड़ाई सरकार के चंदा-दाताओं और देश के अन्नदाताओं के बीच है। हम किसानों के पक्ष में खड़े हैं।
तय कीजिए कि आप किसके साथ हैं, देश बचाने वालों के साथ या बेचने वालों के साथ?
#WorldSupportsIndianFarmers
These pseudo nationalists rats were hiding in their holes when China captured Indian land at borders then Indian sovereignty was not compromised but when some internationalist supported farmers then suddenly it was in threat.
@rihanna@GretaThunberg
@kfc has been renamed by our AISF comrades at #SinghuBorder. Now onwards it will be known as #Kissan_Food_Corner. This tall tower will be the mark for the people walking this highway that When the working class come to claim it's share, they claimed everything
#Farmers
Farmers, workers, students and youth marching towards delhi from Nashik under the leadership of Maharashtra State Kisan Sabha...
AISF comrades from all over india are gathering at delhi borders on 4th and 5th January
@AISFMaharashtra@aiks_official#FarmersProtest#AISF#AIKS