आदरणीय देवेंद्र फडणवीस स���हेब, मी कधीही पुराव्यांशिवाय आरोप करत नाही. सिडको प्रकारणात मंत्री संजय शिरसाठ साहेब यांनी बिवलकर कुटुंबाला ज्या बेकायदा पद्धतीने भूखंड देण्याचा निर्णय घेतला त्याचे सर्व पुरावे पत्रकार��ंना दिले आहेत. आपणही भेटीची वेळ द्यावी, आपल्यालाही याबाबतचे सर्व पुरावे दिले जातील. आपण अभ्यासू आहात हे मान्य करतो. त्यामुळं मी दिलेले पुरावे अभ्यासल्यानंतर आपण स्वतःहूनच या भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी आपण भेटीची वेळ द्यावी.
शिवाय, याच जागेबाबत आम्ही आणखी काही कागदपत्रांची मागणी सिडको आणि विधी व न्याय विभागाकडं केली आहे. यामध्ये दडवण्यासार��ं काहीही नसेल तर ही कागदपत्रंही तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आपण संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, ही विनंती!
@Dev_Fadnavis
आयुष्यातील अजून ��क वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत,
नवे वर्ष, नवी स्वप्ने, नवी उमेद, नवा विश्वास घेऊन जीवनात येणारा प्रत्येक नवीन क्षण आनंदाने जगुयात!
२०२५ नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#HappyNewYear2025
@amolmitkari22 किती पैसे मिळाले बोलायला नाहीतर धंदाच आहे पैसे घेवून बोलायचा, जा मावळ मध्ये जास्त गरज आहे तुझी इवल्याश्या पोराचं धरून त्याच्या बापाच्या मदतीने तर आमदार झालास....
लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काम करणारे आणि अन्यायाविरुद्ध भूमिका निभवणारे पत्रकार बांधवांना पत्रकार दिना'च्या हार्दिक शुभेच्छा! 💐
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#मराठी_पत्रकार_दिन...
@abpmajhatv@ANI
सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांच्या जोरावर ब्रिटीशां��्या विरोधात लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे #महात्मा_गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏
जय जवान जय किसान असा नारा देणारे स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान #लाल_बहादूर_शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏