रस्ता सुरक्षा अभियान २०२३@MMVD_RTO Dy.RTO ,पेण कार्यालयमार्फत पेन शहारामध्ये मकरसंक्रांती निम्मित शहरामधून पायी रस्ता सुरक्षा रॅली काढून पेणवासीयाना रस्ता सुरक्षाचे आव्हान करण्यात आले,रॅलीचा समारोप रस्ता सुरक्षाची पतंग उ���वुन करण्यांत आले.
#RoadSafetyWeek2023 #MMVD_RTO
On 27/12/22 at around 11 pm,
While performing duties team of Flying squad, RTO Mumbai west (1.Jitendra londhe, IMV 2. Harshvardhan Shahpurkar , AIMV 3.Nitin Mhetre, AIMV 4.Ashutosh Dounde, AIMV 5.Subhash Gadhave,Driver)
We condole the sad and tragic demise of Chief of Defence Staff & Secretary, Deptt of Military Affairs, Gen Bipin Rawat, his spouse and 11 armed forces personnel in a helicopter crash. Nation has lost a brave soldier.
Our condolences to the family members.
चिखली (जि. बुलढाणा) येथील जवान कैलास पवार यांना कर्तव्य बजावत असताना सियाचीनमध्ये वीरमरण आले. देशाच्या या वीर सुपुत्राला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏
या कठीण प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
कोरोनामुक्त रुग्ण किंवा होमआयसोलेशन मधील रुग्णांसाठी पालकमंत्री @satejp जी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी ५ लिटर क्षमतेचे ५��� ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत.
CM Uddhav Balasaheb Thackeray today launched the 32nd State Road Safety Campaign organised jointly by the Transport Department and Maharashtra State Road Safety Council.