नहीं चाहिए हमें भारतीय मुद्रा पर लक्ष्मी गणेश और गांधी हमें तो चाहिए वही पुरानी सम्राट अशोक महान की बड़ी निशानी अशोक स्तंभ को पुनः पुराने स्वरूप में लाया जाए
जय सम्राट अशोक महान🙏🙏
जिल्हा परिषद शाळा या नफ्यासाठी चालवायच्या नसतात, त्या एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, यासाठी चालवायच्या असतात. त्यामुळं दर काही वर्षांनी जिल्हा परिषद शाळांवर, कमी मुलं आहेत हे कारण देऊन संकट आणलं जा���ं. २०१६ मध्येही फडणवीसांच्या सरकारनं अशाच प्रकारचा आदेश जारी केलाहोता