@TMCaTweetAway@mieknathshinde@PratapSarnaik ठाणे बाळकुम NG Regency Society मध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे ठाणे महापालिकेकडून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठी समस्या होत आहे.पाणी पुरवठा सुरळीत होत पर्यंत ठाणे महापालिकेने वॉटर टँकर द्यावे.रहिवासी आणि लहान मुलांचे हाल होत
@TMCaTweetAway@mieknathshinde@PratapSarnaik@MMRDAOfficial@mybmc ठाणे Balkum पाईप लाइन रोड दोस्ती वेस्ट काउंटी गेट ते NG Regency रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे.ठाणे कोस्टल रोड च्या कामासाठी अवजड वाहने जातात.खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. ह्यावर लगेच कार्यवाही करावी
@TMCaTweetAway ३ दिवस झाले झाड फूटपाथ वर पडले आहे. कोणी ह्याची दक्षता घेतली नाही आहे. फूटपाथ वर झाड पडल ते हटवून फूटपाथ मोकळा करणे महापालिका चे काम आहे. ह्यावर लवकर कार्यवाही करावी.
@TMCaTweetAway Balkum पाईप लाइन रोड दोस्ती वेस्ट काउंटी गेट ते NG Regency रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. संबंधित विभागास ह्यावर लवकर दक्षता घेऊन कार्यवाही करण्यास सांगावे. अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते.
@TMCaTweetAway Heavy Water logging Balkum pipeline road near Dosti West County Main Gain. Local residents facing difficulties. Kindly clear water logging and resolve this issue asap.
@myBESTBus route Number 491 buses are facing daily not on time. Lagging the frequency as mentioned 10 mins minutes during working hours. It's a busy business route. Buses should be on time. Look into it. Increase frequency of buses.
@TMCaTweetAway Heavy Water logging Balkum pipeline road near Dosti West County Main Gain. Local residents facing difficulties. Kindly clear water logging and resolve this issue asap.
@TMCaTweetAway Cadbury Junction कोरम मॉल जवळ नवीन बनवलेल्या सर्विस रोड हायवे वरून आत एन्ट्री पॉईंट जास्त उंच आहे त्यामुळे अनेक वाहनांना सर्विस रोड la merge होताना problem होत आहे. तांत्रिक दुरुस्ती करावी जेणेकरून अपघात जीवितहानी होवू नये.त्या विभागास कळवून ह्याची लवकर दखल घ्यावी.
@MSEDCL रोजचे झालाय. पाऊस असेल तेव्हा समजू शकतो प्रोब्लेम असेल. नेहमी पण वीज पुरवठा खंडित होतो. MMR क्षेत्रामध्ये कस अशी सर्विस देवू शकता.महाराष्ट्र शासनाने ह्या विभागातील MSEB Dhokali-Kolshet Staff वर strict कार्यवाही करावी. जबाबदार असणाऱ्या वर निलंबन करावे. लोकांना गृहित धरत आहेत staff
@PratapSarnaik@mieknathshinde ठाणे बाळकुम NG Regency Society काल रात्री 2.30 वाजल्या पासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. MSEB Dhokali-Kolshet वेळ लागेल हेच उत्तर देत आहेत. ह्यावर लवकर कार्यवाही करण्यास सांगावे.
@MSEDCL लोकांची सहनशीलता आणि मानसिकता समजा. MSEB Dhokali-Kolshet विभागास ह्यावर कार्यवाही करण्यास सांगावे. अजून कोणी अधिकारी किंवा electrician आले नाहीत. वेळ लागेल हेच उत्तर देत आहेत. लोकांना किती त्रास देणार ? १० तास होत आहेत वीज पुरवठा खंडित होवून.
@TMCaTweetAway Water logging Balkum pipeline road near Dosti West County Main Gain. Local residents facing difficulties. Kindly clear water logging and resolve this issue asap.
@TMCaTweetAway बाळकुम पाईप लाईन NG Regency Society जवळ रस्त्यावरील लाईटचे खांब बंद आहेत. तरी आपण कृपया ह्याची माहिती संबंधित विभागाला कळवून लवकरात लवकर लाईट खांब चालू करायचे आदेश द्यावेत.