@abpmajhatv संजय राऊत हा बिन बुडाचा माणूस आहे स्वतःच्या पक्षाचे हाल होऊन राहिले आणि दुसऱ्याच्या पक्षात डोकावून पाहून राहिले म्हणजे किती बुद्धिवान माणूस असेल याच्यावरून कळत स्वतःचा पक्ष लंबा झाला स्वतःच्या पक्षाची मार्केटमध्ये चालत नाही म्हणून दुसऱ्या पक्षाला मदत मागतात
माननीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दोन तारखेला शपथ घेणार आहेत त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष प्रशांत पवार मनापासून स्वागत करीत आहे
आज काटेवाडीत या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील जनतेनं घराबाहेर पडून आप��ा मतदानाचा मूलभूत हक्क बजवावा, अमूल्य मत अचूक नेतृत्वाला द्यावे आणि लोकशाही आणखी बळकट करण्यात मोलाची भूमिका पार पाडावी, असं आवाहन आहे.
#विजयी_भव_महाराष्ट्रवादी
#MaharashtraElection2024
*देशाचा रतन आज हरवला*जगप्रसिद्ध उद्योगपती टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे दीर्घ आजारामुळे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. कायम राष्ट्राचा विचार करणारे उद्योगपती, त्यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे. *रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!**प्रशांत पवार**NCP