मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा मागणीची ४००० पोस्टकार्डस आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे रवाना करण्यात आली. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनअभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला
वाळवा तालुक्यातील शिगावचे २४ वर्षीय जवान रोमित चव्हाण यांना कश्मीरमधील सोपरमध्ये आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण आलं.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
२०१४ पुर्वी जवान शहीद झाले कि मिडिया पेटून उठायची, सरकारला जाब विचारायची. आज नोटबंदीनंतर आतंकवाद्यांचं कंबरडं मोडलं सांगणाऱे
महाराष्ट्राच भौगोलीक स्थान खूप विशिष्टआहे
सह्याद्रीचे कडे आणि अथांग समुद्र...जन्मला तो शिवबा
अनेक राजे होऊन गेले पण शिवरायांनी जाणीव दिली स्वातंत्र्याची आणि अस्तित्व��ची
असा इतिहास रचला..की जो युगे न् युगे प्रेरणा देईल.
शौर्याची गाथा सांगेल.
प्रेरणेची ती मशाल नेहमी तेवत राहील.
#नरेंद्र_दाभोलकर यांनी एकदा भाषणात #बुवाबाजी वर सगितलेला किस्सा.
"एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात.
पहिली #शिवजयंती
सत्यशोधक महात्मा फुले १८६९ साली रायगडावर गेले, शिवजयंती सुरू करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा तपास सुरू केला, परंतु समाधी सापडेना तीन दिवस महात्मा फुलेंनी वेली तोडून घाणेरी काढली व समाधीचा शोध घेतला...