@BJP4Maharashtra कुणी बंद केली यापेक्षा कुणी परत चालू केली ते बघा. आजच्या घडीला भाजपशासित एकाही राज्यात पेन्शन नाही उलट काँग्रेसशासीत प्रत्येक राज्यात पेन्शन चालू केलीय.
@BhatkhalkarA उगाच अकलेचे तारे ताेडू नकाे. ज्यांच्या बद्दल बाेलताेय ना सकाळी ६ पासून लाेकांसाठी काम करते ती व्यक्ती तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही. तूज एक विधायक काम सांग. तुमच्यासारख्याना लाेक निवडून देतात याची किंमत सगळ्यांना माेजावी लागते.
@ShelarAshish बास करा तुमचा ढाेंगीपणा अरे महापूरूषांचा अपमान झाला पण तुमच्यातला एकतरी बाेलला काय त्यावर?? तुम्ही लाेकांनी राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेलय