शाहरुखच्या मैं हूँ ना या चित्रपटात इंडियन आर्मीचा माजी अधिकारी हा दहशतवादी दाखवण्यात आला होता.
शाहरुखच्या पठाण या चित्रपटात भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचा माजी अधिकारी हा दहशतवादी दाखवण्यात आला आहे.
एकच गोष्ट जेव्हा दोनदा घडते तेव्हा तो योगायोग नसतो.त्यामागे सुनियोजित अजेंडा असतो.
M policy - आधी हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. त्यांचा ���थेच्छ उपभोग घ्यायचा. जमलं तर धर्मांतर, लग्न करून डझनभर पोरं काढायची. एखादी नाहीच झेपली की तुकडे करून ��ुटकेस नाहीतर फ्रीज मध्ये भरून फेकून द्यायची.
पण आपण जागरूक करायला गेलो की आपण रॅडीकल हिंदू 🤷🏻♀️
#shraddhamadan
पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारव��ई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.
शक्ति की उपासना के महापर्व नवरात्रि की आप सभी को बहुत-बहुत शुभकामनाएं। आस्था और विश्वास का यह पावन अवसर हर किसी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। जय माता दी!
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दुतर्फा तब्बल ११ लाख ३५ हजार झाडे तसेच २२ लाख झुडुपे आणि वेली लावण्यात येणार आहेत.त्यामुळे महाराष्ट्रवासीयांना प्रदूषणमुक्त प्रवास अनुभवता येईल.राज्याला निकोप समृद्धीकडे घेऊन जात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…!
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…
#MaharashtraFirst
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?#donttrickmaharashtra