जा क्र. ०८/२०२४अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक) या पदाची भरती परीक्षा दि -०३ फेब्रुवारी२०२५ ला घेण्यात आली
परीक्षा होऊन 80 दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@kendre_sahadev@iambadasdanve
मा. देवेंद्र जी,
सरकार मध्ये ३ लाख पदे रिक्त असताना भरती नाही, हा बेरोजगार युवांसोबत अन्याय आहे.
कृ��या सरळसेवा भरती त्वरित सुरू करावी ही विनंती.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AAPMaharashtra
@RealBacchuKadu दोन वर्ष झाले पोरं पेपर ची वाट पाहत होते..आता रिझल्ट ची वाट पाहत आहे..कधी न्याय भेटेल या गरीब घरच्या मुलांना..
निदान आम्ही ज्या सरकारला मोठ्या आशेने आमचं अमूल्य मत दिले जेणेकरून येणारे सरकार तरी काही तरी करनार
@Dev_Fadnavis@kendre_sahadev@RealBacchuKadu
@RealBacchuKadu जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि :- ०३ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली.
परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाच�� वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@Mahatranscoltd
मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुव��री २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
मुख्यमंत्री & ऊर्जामंत्री आपणच आहात.
देवेंद्र जी आता तरी पावताल का.MSEB परीक्षा लवकर घेताल का.अडचणी वाढत आहेत ,आता खूप दिवस झालेत,परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवा -परीक्षेची तारीख काढा.
#ANNOUNCE_MSEB_ITI_EXAM_DATE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra प्रति,मा. प्रधान ऊर्जा सचिव,ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई. व श्री. उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस, साहेब आपणास एकच विनंती आहे की आपल्या विभागात चालू असलेल्या महापारेषण, महावितरण परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे. ही भरती गेल्या 2वर्षापासून प्रलंबित आहे
#ANNOUNCE MSEB ITI EXAM DATE
#ANNOUNCE_MSEB_ITI_EXAMS
प्रति,
मा.प्रधान ऊर्जा सचिव,
ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई.व
श्री.उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस,साहेब आपणास एकच विनंती आहे की आपल्या विभागात चालू असलेल्या महापारेषण,महावितरण परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे.ही भरती गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे.
प्रति,
मा. प्रधान ऊर्जा सचिव, ऊर्जा विभाग, मंत्रालय मुंबई.श्री. उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस. साहेब आपणास एकच विनंती आहे की आपल्या विभागात चालू असलेल्या महापारेषण, महावितरण परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे.ही भरती गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे
#ANNOUNCE MSEB ITI EXAM DATE