गुजरातची कंपनी आणि त्यांचेच सगळे कर्मचारी महाराष्ट्रात येऊन सर्व्हे करत आहेत...
आमचेच दळभद्री नालायक सरकार आहे जे यांना हात पाय पसरवायला मदत करत आहे. वेळीच सावध व्हा आणि या सरकारला धडा शिकवा अन्यथा पुढच्या पिढीचं काही खरं नाही..
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
@abpmajhatv कारण त्यांची अर्धांगिनी गुजराती आहे.. त्यांना परप्रांतीय लोकांची मने दुखवता येणार नाही... जाऊदे गेली आपली भाषा खड्यात तर त्यांचं काय बिघडतय..
तीन दिवसात ६ विद्यार्थी बेपत्ता @ठाणे
आज स्व. आनंद दिघे साहेबांची आठवण येते कारण बाकीचे निगरगट्ट झाले आहेत. यांची स्वतःची आई-बहीण-मुलगी बेपत्ता झाल्यावर काय करतील? दखल घेतली की सोडून दितील?
लाज वाटते आम्हाला तुम्हाला नेते म्हणायला
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
भाजपतर्फे "उत्तरभारतीय दिन" साजरा करण्याचा घाट... @ShelarAshish व @AmeetSatam तुमच्या दळभद्री राजकारणामुळे मराठीच अतोनात नुकसान होत आहे याची जाणीव आहे का तुम्हाला?
विषारी सर्प मोठा करू नका. माय मराठीचे लचके तोडू नका. परप्रांतीय मोठे करू नका
@BJP4Mumbai@Dev_Fadnavis
महाराष्ट्रातील गुजराती आमदार श्री @mihirkotecha यांनी मराठी सणांची नावं बदलण्याचा ठेका घेतला आहे का??
मराठी सणांबाबत चुकीच्यापद्धतीने मांडणी केली जाते. पैशाच्या जोरावर मराठी माणसांना नाचवणे बंद करा.
❌❌ मराठी दांडिया ❌❌
✅✅ मराठी गरबा ✅✅
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आमच्या पवित्र दहीहंडी सणादिवशी अश्लील नृत्य करून बिहारची घाणेरडी संस्कृती दिसली. परप्रांतीय नेते व त्यांचे परप्रांतीय कार्यकर्ते गालबोट लावत आहेत. मुलुंडसारख्या सुसंस्कृत भागात निंदनीय प्रकार आयोजक परप्रांतीय
आमदार @mihirkotecha
पक्ष @BJP4Maharashtra@mnsadhikrut@ShivSenaUBT_
मराठी भाषेची महती सांगणारा नवाकोरा कार्यक्रम घेऊन येत आहोत -
बरवा मनोरंजन मंडळी निर्मित, वाइड विंग्ज मीडिया सहनिर्मित ‘लाभले आम्हास भाग्य’! 😇
✨ पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग - शनि ९ ऑगस्ट, संध्या ५ वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
फोन बुकिंग: ९८५००७६०७२
✨ मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग - रवि. १० ऑगस्ट, रात्री ८:३० वाजता यशवंतराव नाट्यमंदिर, माटुंगा
फोन बुकिंग: ९७६९२५९६२२
ऑनलाईन तिकिटे https://t.co/yvjWktTxOI
"नशायुक्त महाराष्ट्र" घडवणे हाच युती सरकारचा कार्यक्रम आहे का?? देशातील ८०% घटना महाराष्ट्रात
पुढच्या पिढ्या व्यसनाधीन होऊन राज्याचं वाटोळं झाल्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत. कॉलेज, शाळा, दवाखाना सगळीकडे MD कसं काय उपलब्ध झालं?
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde