अभिनंदन !
लोकसभा अध्यक्ष मा.श्री. ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या 'पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप' अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार मा.श्री. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांचे शिवसेना पक्षातर्फे खूप खूप अभिनंदन.
ही शिष्टमंडळे ६० हून अधिक देशांशी संवाद साधणार आहे. कायदेविषयक राजनैतिक संबंध, व्यापार, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर चर्चा करणार. यात इंडोनेशिया देशात भेट देणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याच्या जबाबदारीसाठी खासदार डॉ. शिंदे साहेबांची निवड करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळाच्या माध्यमातून खासदार डॉ. शिंदे साहेब इंडोनेशियासोबतचे मैत्री संबंध अधिक दृढ करतील, असा विश्वास आहे. यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !
#DrShrikantShinde #EknathShinde #Shivsena
अभिनंदन दादा ❤️👑
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत दादा शिंदे साहेबांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्थापन केलेल्या पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये इंडोनेशिया शिष्टमंडळ प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली आहे.
मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳🚩
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.
महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी...😥
भावपूर्ण श्रद्धांजली दादा...💐
महाराष्ट्र अस्मितेचा मानबिंदू, शिवसैनिकांचे प्रेरणास्त्रोत, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#Shivsena#DrShrikantEknathShinde