या देशात अघोषित हुकूमशाही सुरु आहे. सरकार विरुध्द आवाज उठवत चला, नाहीतर तुमचा आवाज कधी व कोणत्या क्षणाला दाबला जाईल याची तुम्हाला भनकपण लागणार नाही. लोकशाही वाचवा, लोकशाही जगवा. जय हिंद.
राजर्षी शाहू महाराज..!
छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी इथल्या, स्पृश्य, अस्पृश्य समाजासाठी केलेले कार्य म्हणजे त्यावेळी समाजातील पसरलेल्या चातुरवर्णव्यवस्थेवर केलेले प्रहारच होते...!
जातीयव्यवस्था हि इथल्या अभिजन वर्गाची सर्वात मोठी ताकत आहे आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली होती. त्यांनी टाकलेल्या फासात आपण बरोबर अडकलेलो आहोत. अशावेळी हा भेद मिटविण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी एका अश्पृश्य असलेल्या "गंगाधर कांबळे" नावाच्या व्यक्तीकडून चहाची दुकान उघडवली आणि लोकांना संदेश देण्यासाठी ते स्वतः त्या चहाच्या दुकानात जाऊन चहा प्यायचे की जेंव्हा महाराज अस्पृश्य आणि जाती मानत नाही तर जनतेनेही मानायला नको. हा त्या मागचा राजर्षी शाहू महाराजांचा उद्देश होता. त्या काळात एका अस्पृश्याची चहाची दुकान उघडवणे हे चातुर्वर्णव्यवस्थे, जातिव्यस्थे विरूद्ध राजर्षी शाहू महाराज यांनी उचलेले सर्वात मोठे साहसी पाऊल होते..!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा शिष्यवृत्तीवर शिकण्यासाठी परदेशात गेले होते तेंव्हा त्यांना शिष्यवृत्ती संपल्यामुळे भारतात परत यावे लागले. हि गोष्ट जेंव्हा राजर्षी शाहू महाराज यांना समजली तेंव्हा ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्ता शोधत मुंबईच्या चाळीत त्यांना भेटायला गेले आणि पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत केली होती. त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.
आणि माणगाव येथील बहिष्कृत परिषदेत शोषित मागासवर्गीय लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात नवा नेता मिळाल्याची घोषणा स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी केली..!
बहुजनांना मिळालेला आशीर्वाद, आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
बहुजनांनो राजर्षी शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणासारखी साजरी करा.-डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!
तलवारीने पराक्रम करत इतिहास घडवला खरा.. पण तो लिहून घेण्याची उसंत नसलेल्या मराठेशाहीचं हे उर्वरित काम प्रचंड निष्ठा आणि साक्षेपी वृत्तीने करत राहणाऱ्या डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
इतिहासाने अन्याय केलेल्या व्यक्तिरेखांचं खरं चरित्र समोर आणण्यात त्यांचं योगदान मोलाचं आहे.
केवळ ताराराणी या प्रचंड विलक्षण व्यक्तिमत्त्वाबद्दल त्यांनी केलेलं लिखाण वाचलं तरी लक्षात येईल महाराष्ट्रानं कायम त्यांच्या ऋणात का राहायला हवं.
त्या मुलाखतीची ही लिंक👇
https://t.co/rXin8J8yPK
शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र..हे ज्यांच्यासाठी केवळ संबोधन नव्हते तर तेच त्यांचे जगणे होते
कृतीशीलता शेवटपर्यंत अंगी बाळगणारे सत्यशोधकी समाजसेवक बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
"A Tryst with Destiny" — स्वातंत्र्याच्या पहाटे पंडित नेहरूंनी उच्चारलेले हे शब्द आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि जबाबदारीची ज्योत प्रज्वलित करतात. शतकानुशतके चाललेला संघर्ष, असंख्य बलिदान आणि स्वप्नांनी विणलेली ती रात्र आपल्या इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षण ठरली.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🇮🇳
देशाच्या निर्मितीपासून आजवर लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी तन, मन, धन अर्पण करून या मातृभूमीच्या स्वातंत्र्याची आणि समृद्धीची पायाभरणी केली आहे. त्यांचा त्याग, संघर्ष आणि आदर्शांचा वारसा आपल्या हृदयात जपला आहे.
आपला भारत शांती, अहिंसा आणि सत्य यांचे प्रतीक आहे. अन्यायाविरुद्ध ठाम उभा राहणारा, इतरांच्या स्वातंत्र्यासाठीही लढणारा आणि जगासमोर ताठ मानेने वावरणारा — हीच आपली खरी ओळख आहे.
आज, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी. देशाच्या एकात्मतेसाठी, प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपले सक्रिय योगदान देऊयात.
भारत माता की जय!
जय हिंद! 🇮🇳
#IndependenceDay #स्वातंत्र्य_दिन #JaiHind
"इरफ़ान, तुम मर नहीं सकते थे... तुम्हें तो बस एक लंबा ब्रेक मिला है।"
प्रिय इरफ़ान,
उफ्फ… ये भी कोई चिट्ठी है! नहीं, ये तो जैसे किसी सूने सिनेमाघर की आखिरी सीट पर बैठा हुआ कोई अकेला दर्शक है, जो अभी-अभी तुम्हारी कोई फिल्म देखकर लौटा है और बाहर निकलते वक्त उसे अचानक समझ आता है कि पर्दे पर जो गया है, वो महज़ किरदार नहीं, ज़िंदगी थी। और तुम… तुम महज़ एक अभिनेता नहीं थे इरफ़ान, तुम जैसे सांस लेते हुए चलती फिरती कविता थे। तुम्हारी आंखें- जैसे ख़ामोशी की ज़ुबान में पूरी कहानी सुना जाए।
अब सोच रहा हूँ, तुम्हें कैसे पुकारूं? “इरफ़ान साहब” कहूँ? मगर तुम तो अपने अभिनय से किसी भी ‘साहबपन ' को तोड़ चुके थे। “भाई” कहूं? पर उसमें उस अजनबीपन की दूरी गुम हो जाती है जो तुम्हारे हर किरदार में होती थी- एक फ़ासला, जो मोहब्बत से भरा होता था। शायद तुम्हें इरफ़ान ही कहना सबसे ठीक होगा- एक अकेला नाम, जैसे अकेला दर्द, अकेली बारिश, अकेली चुप्पी।
तुम्हारी अदाकारी? उसे अभिनय कहना तो जैसे समंदर को शीशी में बंद करना हो। तुम्हारी आंखें किसी शायर की तहरीर जैसी लगती थीं, और चेहरे पर हर बार कोई नई उदासी, जैसे हर किरदार में कोई नयी अधूरी दास्तान लेकर उतरते थे।
“लाइफ़ ऑफ़ पाई” में तुम्हारा वो छोटा सा दृश्य था न, जहाँ तुम कहते हो- “I suppose in the end, the whole of life becomes an act of letting go.” तब समझ नहीं आया था। अब समझ आता है, अब जब तुम चले गए हो और हम तुम्हें रोज़ थोड़ा थोड़ा याद करके, थोड़ा थोड़ा भूलने की कोशिश में लग जाते हैं।
"द लंचबॉक्स" का वो साजन फर्नांडिस, उफ्फ, वो जो हर दिन खाने के डिब्बे से चुपके से इश्क करता था, और चिट्ठियों से मोहब्बत की लकीर खींचता था, उसमें कितना कुछ अपना सा था। एक थका-हारा आदमी, जो खुद को रोज़ ज़रा-ज़रा मरते हुए महसूस करता था, लेकिन फिर किसी अजनबी की ख़ामोश चिट्ठी उसे ज़िंदा रखती थी।
तुम्हारी अदाकारी उसी तरह लगती थी इरफ़ान- जैसे कोई हमें हमारे ही जीवन का आईना पकड़ा दे, बिना कोई भाषण दिए, बिना कोई शोर किए।
और "मकबूल", वो क्या था! शेक्सपियर भी शायद कहीं ऊपर बैठकर तालियाँ बजा रहा होगा। तुम्हारे चेहरे पर जो पिघली हुई हिंसा थी न, वो सिर्फ़ तुम्हारे भीतर के कलाकार का कमाल नहीं थी, वो तुम्हारे भीतर के इंसान की गहराई थी। तुम्हारे संवाद जैसे खंजर नहीं, सांप की तरह धीरे-धीरे रेंगते थे, और फिर लपककर दिल में उतर जाते थे।
तुम्हारा जाना कोई मौत नहीं था इरफ़ान, वो जैसे सिनेमा की आत्मा का शहर से उठ जाना था। अब जब कोई फ़िल्म देखने बैठते हैं, और कहीं किसी किरदार की आंखों में ज़रा सी सच्चाई झलकती है, तो मन कहता है- काश, ये इरफ़ान होता।
तुम्हारी यादें, तुम्हारी आंखें, तुम्हारी आवाज़,सब कुछ किसी अधूरी कविता की तरह हमारे ज़ेहन में कैद है। तुमने अभिनय नहीं किया इरफ़ान, तुमने ज़िंदगी को उसके सबसे खामोश और सबसे बेआवाज़ कोनों से पकड़कर हमारे सामने रख दिया।
काश एक बार और पर्दा उठे। काश एक बार फिर वो आंखें बोले, काश एक बार फिर कोई इरफ़ान किसी कहानी से निकलकर चले आए, और कहे- “मैं अभी गया नहीं, मैं यहीं हूँ, तुम्हारी हर उस कहानी में जो अधूरी रह गई।”
मैं,एक अधूरा दर्शक,जो तुम्हें हर बार पर्दे पर देखते हुए थोड़ा और पूरा होता था, और अब तुम्हारे न होने में थोड़ा-थोड़ा बिखर जाता है।
तुममें सिनेमा देखने वाला एक लड़का।
चाय इश्क़ और राजनीति।
Heartfelt birthday greetings to Hon’ble LOP @RahulGandhi ji, a courageous and visionary leader.
On the occasion of your birthday, we extend our warm wishes and deepest respect for your unwavering commitment to the progress of our nation and the welfare of every citizen. Your steadfast dedication to democratic principles and grassroots engagement continues to serve as a beacon of inspiration for countless individuals across the country.
बहुजनांना मिळालेला आशिर्वाद राजर्षी शाहू महाराज..!
छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी इथल्या, स्पृश्य, अस्पृश्य समाजासाठी केलेले कार्य म्हणजे त्यावेळी समाजातील पसरलेल्या चातुरवर्णव्यवस्थेवर केलेले प्रहारच होते...!
जातीव्यवस्था हि इथल्या चातुरवर्णव्यवस्थेची सर्वात मोठी ताकत होती. आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली होती.
अशावेळी हा भेद मिटविण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी एका अश्पृश्य असलेल्या "गंगाधर कांबळे" नावाच्या व्यक्तीकडून चहाची दुकान उघडवली आणि लोकांना संदेश देण्यासाठी ते स्वतः त्या चहाच्या दुकानात जाऊन चहा प्यायचे की जेंव्हा महाराज अस्पृश्य आणि जाती मानत नाही तर जनतेनेही मानायला नको. हा त्या मागचा राजर्षी शाहू महाराजांचा उद्देश होता. त्या काळात एका अस्पृश्याची चहाची दुकान उघडवणे हे चातुर्वर्णव्यवस्थे, जातिव्यस्थे विरूद्ध राजर्षी शाहूमहाराज यांनी उचलेले सर्वात मोठे साहसी पाऊल होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा शिष्यवृत्तीवर शिकण्यासाठी परदेशात गेले होते तेंव्हा त्यांना शिष्यवृत्ती संपल्यामुळे भारतात परत यावे लागले. हि गोष्ट जेंव्हा राजर्षी शाहू महाराज यांना समजली तेंव्हा ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्ता शोधत मुंबईच्या चाळीत त्यांना भेटायला गेले आणि पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत केली होती. त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.
आणि माणगाव येथील बहिष्कृत परिषदेत शोषित मागासवर्गीय लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात नवा नेता मिळाल्याची घोषणा स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी केली.
लोकमान्य टिळ्क आणि राजर्षी शाहू महाराज ह्यांचे नाते सर्वश्रुत आहे.
शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे ह्यांचे संबंध अत्यंत जवळचे होते त्यांची शेवटची भेट ही मुंबईमध्ये खेतवाडी येथे जो शाहू महाराजांचा राजवाडा होता पन्हाळा लॉज खेतवाडी येथे झाली. 5 मे च्या रात्री 11 वाजता प्रबोधनकार ठाकरे यांना मृत्यू शय्ये असलेल्या शाहू महाराजांनी बोलावून घेतले. ते त्यांना कोदंड म्हणायचे. शाहू महाराजांनी त्यांच्याकडून एक वचन घेतल कि, कोदंडा तू वांड आहेस. तू मला वचन दे, कि, तू प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहीशील आणि त्यानंतर ते वचन प्रबोधनकारांनी दिले. प्रबोधनकार घरी गेले. आणि त्या दरम्यान रात्री शाहू महाराजांचे निधन झाले.
शाहू महाराजांनी त्यांना ज्या वेळेला आपला प्राण आता शरीरात राहणार नाही अशी जाणीव झाली. तेव्हा त्यांचे जे सहकारी तिथे उपस्थित होते त्यांना बोलावलं. ते बेडवरुन उठून बसले व त्यांनी सांगितले कि मी जाण्यास तयार आहे. “हम जारहे है डर कुछ नहीं सबको सलाम बोलो” असे म्हटले आणि शाहू महाराजांनी स्वत:चे प्राण सोडले. ही घटना 6 मे च्या पहाटे घडली.
“आम्ही फक्त परंपरेचे राजे, बाबासाहेब तुम्ही तर ज्ञानाचे राजे “ असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्तीवरून मिरवणूक काढणारे, आरक्षणाचे जनक, इथल्या तमाम बहुजणांना मिळालेला आशीर्वाद, लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!
कहा था ना, मोदी जी को ‘जाति जनगणना’ करवानी ही पड़ेगी, हम करवाकर रहेंगे!
यह हमारा विज़न है और हम यह सुनिश्चित करेंगे कि सरकार एक पारदर्शी और प्रभावी जाति जनगणना कराए। सबको साफ़-साफ़ पता चले कि देश की संस्थाओं और power structure में किसकी कितनी भागीदारी है।
जाति जनगणना विकास का एक नया आयाम है। मैं उन लाखों लोगों और सभी संगठनों को बधाई देता हूं, जो इसकी मांग करते हुए लगातार मोदी सरकार से लड़ाई लड़ रहे थे - मुझे आप पर गर्व है।
“I sobbed all night when Mira told me that my part was reduced to merely nothing. But it changed something within me. I was prepared for anything after that”
Pic: in his debut film ‘Salaam Bombay’, shot at Kala Ghoda.
Remembering IRRFAN Khan
(7 Jan 1967 - 29 Apr 2020)
शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. आणि समाजाला सक्षम बनवायचे असेल तर महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे यासाठी स्त्रियांसाठी पहिली शाळा काढणारे, समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाचे व सामाजिक दास्याची मीमांसा करणारे, या देशातील तमाम बहुजन वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे,मनुवादा ला उघड विरोध करणारे,लस्त्री शिक्षणाचा पाया रचून, सामाजिक समतेसाठी आयुष्यभर आग्रही राहणाऱ्या धगधगत्या सूर्याची आज जयंती.
थोर विचारवंत, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!