आज 2 ॲाक्टोबर गांधी जयंती. धुळे जिल्ह्यातील नेर गावचे लोककलावंत भास्करकाका जाधव ह्यांनी बापूजी वरचे एक गीत सादर केले आहे. अप्रतिम.
#sandeeppathak#गांधीजयंती#YouTube#folk#actor
Full Episode Link 👇
https://t.co/JFMkMXyORJ
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह य��वाओं के भविष्य की चोरी है।
सध्या महावितरणच्या फोर्स लोड शेडिंगमुळ ग्रामीण भागातील वस्ती परिसर पूर्णपणे अंधारात बुडाला आहे. हे फोर्स लोड शेडिंग अवेळी व अचानकपणे होत असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमा��ात त्रस्त झाले आहेत.
महावितरण प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि विशेषतः रात्रीच्या वेळी होणारे लोड शेडिंग त्वरित बंद करण्यात यावे.
याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास, संपूर्ण शेतकरी वर्ग व नागरिकांसह प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.
@CMOMaharashtra
He first practiced and implemented on himself the very ideas and programs he asked others to follow. That’s what made Gandhi great.
That’s why even 80 years after death, he remains relevant across the world.
That is why he continues to embody the true identity of this nation.
लोकांना जे सांगायचं, जो कार्यक्रम द्यायचा; त्यावर आधी स्वतः प्रयोग करून अंमल करायचे.
गांधी, म्हणून महान होते.
आणि म्हणूनच मृत्यूच्या ८० वर्षांनी सुद्धा संपूर्ण जगात ते आजही समर्पक, relevant आहेत; भारताची खरी ओळख आहेत.
देखिये शायद पलकें नम हो जायें।
महाराष्ट्र सरकार का अतिक्रमण विरोधी बुलडोज��र विकलांग महिला ‘अर्चना पारखे’ की मिट्टी के बर्तन की दूकान पर चल रहा है।
अर्चना सड़क किनारे मिट्टी के बर्तन बेंचकर अपना घर चलाती हैं, धन्नासेठों को हज़ारों एकड़ ज़मीन कौड़ियों के भाव देने वाली सरकारों को इन ग़रीबों से इतनी नफ़रत है कि बुलडोज़र लेकर उसकी दूकान तोड़ने पँहुच गये।
सरकार का विकास अगर इतना क्रूर है तो लानत है एैसे विकास पर।
कल हमारे साथी इस बहन के यथासंभव मदद लेकर पँहुचेंगे।
@Dev_Fadnavis जी थोड़ी भी इंसानियत बची हो तो दोषियों पर कार्यवाही करिये और इस महिला को सरकारी नौकरी दीजिये।
@Warlock_mohit@Sanjay_Dixit I don’t know where you studied, or whether you studied at all, because we did have lessons on her. But of course, the agenda was not the caste. Get beyond this…
@RahulGandhi@abhic4ever The current government is attempting to introduce amendments through indirect means, in a manner that could diminish the role of equity…
संशोधन विधेयक गिर गया।
उन्होंने महिलाओं के नाम पर, संविधान को तोड़ने के लिए, असंवैधानिक तरकीब का इस्तेमाल किया।
भारत ने देख लिया।
INDIA ने रोक दिया।
जय संविधान।
@Tushar_speaks स्त्रियांबद्दल ठरावीक साच्यात विचार करणे हे सर्वात सोपं असतं. पण स्त्रिया कुटुंबाची उत्तम काळजी घेऊ शकतात, कामाच्या ठिकाणी तितक्याच प्रभावीपणे काम करू शकतात आणि आर्थिक, ��ामाजिक व राजकीय दृष्ट्या पुरेशा जागरूक असतात. X (Twitter) वर असणं किंवा नसणं याचा काहीही संबंध नसतो.
@DrVrushaliRaut आजच्या पिढीसमोरचे आदर्श अनेकदा चुकीचे ठरत आहेत आणि जागतिक स्तरावर वाढत चाललेला भांडवलवाद या प्रवृत्तीला अधिक चालना देत आहे.
आभासी जगाचा परिणाम सर्वांवर सारखा होत नाही. अनेकदा कमकुवत किंवा प्रभावाखाली येणार�� घटकच याचा जास्त फटका सहन करतात.