@SunilShelar7 100% दिशाभूल करणारा व्हिडिओ आहे.
भारतामध्ये समस्या आहेत पण अमेरिकेमध्ये सर्व काही चांगले आहे हे एकदम खोटे आहे.
एकतर, अमेरिका देशच 'लुटारूंचा देश' आहे भारतात लुटारूंच्या कॉलनीमध्ये पण स्वच्छता असतेच की.
If nothing changes in the existing constitutional scheme, southern States are set to lose their absolute AND proportional share in Lok Sabha. States with low birth rates will end up in a worse situation under the default constitutional option that will kick in after the 2027 Census, compared to what is being proposed by the BJP. I explain how, in @the_hindu
@dpranav88 जे शिक्षण तुमच्या जीवनावरती तुमचं नियंत्रणात आणि तुमच्या गुणांचं जोपासना करत आत्मसन्मान निर्माण करतो ते शिक्षण सोडून बाकीची शिक्षणातील वांझगिरी चालू आहे.
@dpranav88 कारकूनी उच्च शिक्षण हे शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण नसून तर बाजारीमूल्य देणार अशिक्षण आहे.
यातून कुटुंब व्यवस्था समाज देश सर्वच धोक्यात येत आहे. पण हा विचार कर नाही मर्यादित आहे. त्यापुढेही जाऊन सदर व्यक्ती ही एकविसाव्या शतकातील गुलाम आहे.
@patil_abhijeet1@PawarSpeaks@NCPspeaks पुतळ्याचा वाद कसा वाढवता येईल. याबद्दल चर्चा झाली आणि पुढे मग आता जे घडलं ते माढ्यामध्ये सर्वजण बघतात.
"शक्य होईल तेवढा जातीवाद करा" साहेब.