#VOTE for OPS 2024.... महाराष्ट्रात जुनी पेन्शन संघटनेने आपल्या हक्काच्या पेन्शन साठी आपलेच माणसे विधानभवनात पाठवावे, याकरिता आपले पुरस्कृत 288 उमेदवार निवडणुकीला उभे करावे...
कर्मचारी, त्यांचा परिवार,त्यांचा समाज निश्चितच आकडा 2 करोड च्या घरात आहे.
क्रांती अशीच घडत असते.
फडतूस
काडतूस
तू गांधी
मी सावरकर
राम
अयोध्या
हिंदू-मुस्लीम वाद
आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यावर सत्ताधारी-विरोधक तुम्हाला गुंतवून ठेवतील. पण तुम्ही..
महागाई
बेरोजगारी
पेट्रोल-डिझेलचे दर
सिलेंडरचा भाव
नोकऱ्यांचं खासगीकरण
पोटापाण्याचे प्रश्न
यावर प्रश्न विचारायला विसरू नका!
@satyajeettambe सर तुमचे कार्य नेहमीच प्रभावी व मार्गदर्शक असते.तुमच्यासारखे असे महान कार्य करण्याची सद्बुद्धी सर्व आमदार खासदार यांनी येवो हीच रास्त अपेक्षा.
संपाचा 3 दिवस.
जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अचानक पाऊस दाखल झाला तरी कर्मचारी थोडे ही हलले नाही. एकजुटीने, निर्धाराने जुनी पेंशनसाठी ठाण मांडून बसलेले होते.आता जेष्ठ पेंशन धारक कर्मचारी सुद्धा मोठया संख्येने सहभागी होऊन हुरूप वाढवत आहेत.
#StrikeForOPS#RestoreOldPension