राधे कृष्ण सेवा संस्थान आयोजित भव्य भगवतकथा पाठ प्रारंभाच्या निमित्ताने गावदेवी रोड येथुन निघलेल्या #कलश_यात्रा मध्ये सामील झालो. कलश यात्रा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा असा पवित्र कार्यक्रम मानला जातो.
@highlight BJP Mumbai BJP Maharashtra
देशभक्त कवी,भारतरत्न श्रध्येय अटल बिहारी वाजपेयी जी यांना भाजपा-भांडुप आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन अभिवादन केले. एक उत्तम व्यक्त्या डॉ.मेधा सोमैया यांनी सर्व नागरिकांना संबोधित करताना स्व.अटलजी यांच्या बद्दलच्या आठवणीत भारावून टाकले.
राधे कृष्ण सेवा संस्थान आयोजित भव्य भगवतकथा पाठ प्रारंभाच्या निमित्ताने गावदेवी रोड येथुन निघलेल्या #कलश_यात्रा मध्ये सामील झालो. कलश यात्रा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा असा पवित्र कार्यक्रम मानला जातो.
हिंदुत्वाचे रक्षणकर्ते,हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळ , ठाण्यातील आनंद आश्रम व अशोक केदारे चौक भांडूप येथे जाऊन बाळासाहेबांना त्रिवार अभिवादन केले.