Graduate, Professionally a Property Consultant. Passionate for Social Work. To Dwell in the hearts of People by Good Nature and Best Social Service is my Hobby.
मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. दीपक सावंत यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 'उपसचिव' पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..!
आपल्या नेतृत्वाखाली पक्षाची आणि मुंबईकरांची सेवा अशीच अविरत घडत राहो, हीच सदिच्छा.
#DeepakSawant#ShivSenaUBT
विजयाचा संकल्प आणि देशासाठी खेळण्याची जिद्द! 🇮🇳 अटीतटीच्या सामन्यात भारताने दाखवून दिले की आपण का श्रेष्ठ आहोत. आता लक्ष न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यावर. विजय आपलाच असेल!
.
.
#INDvsENG#ICCMensT20WorldCup2026#T20WorldCup#IntoTheFinal
भारतातील सर्वात स्वस्त पाणीपुरवठा करणारी मुंबई महापालिका प्रति हजार लिटर पाण्यासाठी आकारते फक्त ₹ ३.५०/-
मुंबई महापालिकेने बांधलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण हे जगातील नवे सर्वात वेगाने बांधले गेलेले धरण आहे.
आज भांडुपमधील राम नगर संयुक्त चाळ कमिटी येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.त्यांची मतं,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपल्या लोकांना भेटण्याचा,त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद काही औरच असतो.मला यात कायम आपलेपणा जाणवतो.हे माझे लोक आहेत,ही माझी माणसं आहेत आणि मी सदैव त्यांचा आहे
काशी और उत्तर प्रदेश सहित देशभर के नौजवानों से मेरा आग्रह है कि वे राजनीति की दिशा बदलने वाले उस अभियान की धुरी बनें, जिसका मैंने लाल किले से आह्वान किया था।
A very important stride in India’s effort to become a leader in tech, innovation and AI. I am confident these COEs will benefit our Yuva Shakti and contribute towards making India a hub for futuristic growth.
आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे... त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.