HBTV NEWS INDORE : पीएम मोदी भ्रष्ट रिटायर्ड ब्यूरोक्रेट्स जज और अधिकारियों से हस्ताक्षर करा चुनाव आयोग को बचा रहे हैं – दिग्विजय सिंह...
@digvijaya_28
रायसेन जिले की भोजपुर विधानसभा में इतनी गंभीर घटना होती है 6 साल की मासूम बच्ची के साथ दरिंदगी होती है। आज 2 दिन हो गए है।
लेकिन आरोपी अभी भी पकड़ से बाहर है मध्यप्रदेश में कानून व्यवस्था पूर्ण रूप से लचर हो चुकी है।
माननीय मुख्यमंत्री जी गृह विभाग आपके पास है आप कृपया इस मामले को संज्ञान में लें।
https://t.co/imVK83kDLJ
"नरेंद्र मोदी ने चुनाव आयोग को बचाने के लिए जिन पूर्व अधिकारियों से पत्र लिखवाया और दस्तखत कराए, उनमें ज्यादातर लोग बीजेपी और आरएसएस से जुड़े हैं। उनपर भ्रष्टाचार के आरोप हैं। वे चुनाव आयोग का पक्ष ले रहे हैं जो बेइमानी पर उतरा हुआ है।"
- दिग्विजय सिंह
@icarindia@PMOIndia@ChouhanShivraj विदेशी आनाज को आयात कर फसल के भाव गिराते हो..फिर किसानों को लुटकर उस्मे सेही कुच्छ देकर कीसानो के महिसा बनणे का ढोंग करना बंद करो... निर्यात बंदी उठाव...
विदेश से लाखों टन आयात करके.हर एकड के पीछे किसानो को १०-२ ०हजार का घाटा करवा के २०००दे रहे हो .. इस्से किसान नहीं विदेश एव व्यापारी मित्र मजबुत हो रहे हैं.. किसान नहीं @Shetkari_S@OfficialBKU
@icarindia@PMOIndia@ChouhanShivraj काहे की मजबूत कर रहा हैं बे... किसान के फसलो के दाम हर क्विंटल पर २०००-४ ००० तक कम करवाकर १०-२ ०हजार का घाटा करवा दिये हो, उस्से ही ६००० निकाल कर देणे की नौटंकी कर रहे हो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात याचा विसर आमदार खासदार यांना पडलेला दिसत आहे.
कार्यकर्त्यांनी घोषणा देणे आणि सतरंजा उचलणे, नेत्यांच्यासाठी एकमेकांचे डोके फोडणे एवढेच करायचे...
#सर्वपक्षीय#घराणेशाही#ग्रामपंचायत_ते_लोकसभा#पद
• 9 years in jail for freedom
• First Prime Minister of India
• Donated 98% of his wealth
• Brought the first 5 Year Plan
• Built IIT, IIM, AIIMS, ISRO etc.
• The architect of modern India
• Never did Hindu Muslim in his life
• Promoted Scientific temperament
• Shaped India’s vision of Independence
Remembering the leader of India’s freedom struggle and the greatest Prime Minister of India on his birth anniversary.
🫡🇮🇳
@gajabhauX उज्वला थिटे अनगरच्या निवडणुकीत नक्कीच विजयी झाल्या असत्या पन आताच मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा अर्ज जाणूनबुजून बाद केला गेला आहे….!
तरी महाराष्ट्रात लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
स्वतः कुबड्यांवर उभे असलेले दुसऱ्यांना लंगडे म्हणतात.
"आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला " ही म्हण महाराष्ट्राला आज आशिष शेलार यांच्या या पोस्टला वाचून आठवली असेल. दुसऱ्याच्या अंगात किती बळ आहे याच्याआधी आपल्या संरक्षणासाठी निवडणूक आयोगाचे बळ लागते हे पहा.
१९७७ साली मोरारजी देसाई (ज्यांनी गोळ्या झाडण्याचे आदेश दिले) यांच्या मंत्रीमंडळात जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी का सामील झाले होते? आता वाजपेयी आणि अडवाणींच्या पिल्लावळीला मराठी माणसाचे दुःख कधीपासून वाटू लागले?
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आदेशाने जात असताना मूग गिळून गप्प बसणा-या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणसाचे रोजगार गुजरातला जात आहेत हे आठवले नाही.
केंद्रात आणि राज्यात दोन्ही कडे कुबड्यांवर सरकार चालवत आहेत आणि दुसऱ्यांना कुबड्यांशिवाय लढू शकत नाही असे म्हणतात. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, यालाच म्हणतात. शी.शी...
आजवर ज्यांच्या कुबड्या घेऊन सत्तेत आले त्यांना नंतर गरज संपल्यावर फेकून दिले ही भाजपाची गरज सरो वैद्य मरो ही प्रवृत्ती आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ करुन त्यांचा घात करणारे तुम्हीच! आता हे दोन्ही वैद्य पक्षही आपला राहिलेला काळ मोजत आहेत.
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने बोंब मारायची आणि बिहारमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन भाषणे ठोकायची. वीस वर्षे सत्ता असताना नाव का नाही बदलले. बिहारमध्ये औरंगजेब फॅन क्लब चालवत आहात काय? बरं! त्या मुस्लिम लीग विरोधात काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य पूर्व काळात लढत असताना, मुस्लिम लीग बरोबर सत्ता स्थापन कोणी केली? म्हणूनच मुस्लिम लीग बद्दल आणि जीनाबद्दल तुम्हाला परंपरागत प्रेम आहे! अडवाणी जीनाबद्दल काय म्हणाले होते, आठवतं ना?
स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारा, देशाला संविधान आणि लोकशाही अर्पण करणारा व भारतात लोकशाही रुजवणारा काँग्रेस पक्ष आहे. तुम्ही संविधानाचा विरोध करणारे, तिरंग्याला अशुभ म्हणणारे आणि तिरंगा ५२ वर्षे कार्यालयावर न फडकावणारे आहात. काँग्रेस पक्षाला तुम्ही एम एम सी म्हटले तरी जनतेला ते पटणार नाही. परंतु मनुवादी असलेल्या तुम्हाला *एसबी* पक्ष जनता का म्हणत आली? याचा विचार करा.