परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी...
लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.
यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकश��� करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.
@SANTOSH07146911@RealBacchuKadu@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TV9Marathi @News18lokmat राज्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना आपल्या संघटनेच्या आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. राज्यातील सर्व इंग्रजी माध्यम उमेदवार धारकाच्या वतीन बच्चू भाऊंचे व राजगुरू सरांचे मनापासून धन्यवाद 🙏
@SANTOSH07146911@RealBacchuKadu@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TV9Marathi @News18lokmat मा.संतोष राजगुरू सर यांनी सरकार दरबारीं व सर्व जि. प ला मागील एक वर्षा पासून पाटपुरावा केला ...व या प्रयत्नाला अखेर यश आले. या मुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळेला नक्कीच चांगले दिवस येतील. या मुळे आम्हा सर्वा कडून कडू साहेब आपले व राजगुरू साहेब यांचे जाहीर आभार🙏🙏🙏✌🏻✌🏻
@SANTOSH07146911@RealBacchuKadu@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TV9Marathi @News18lokmat मा.संतोष राजगुरू सर यांनी सरकार दरबारीं व सर्व जि. प ला मागील एक वर्षा पासून पाटपुरावा केला ...व या प्रयत्नाला अखेर यश आले. या मुळे ग्रामीण भागात��ल सरकारी शाळेला नक्कीच चांगले दिवस येतील. या मुळे आम्हा सर्वा कडून कडू साहेब आपले व राजगुरू साहेब यांचे जाहीर आभार🙏🙏🙏✌🏻✌🏻