@seema4545gore बच्चु भाऊंनी आणि आपल्या संघटनेने घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे आज राज्यातील लाखो गरीब कुटुंबातील मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण घेता येणार आहे.. खूप खूप धन्यवाद भाऊ..🙏🙏
@SANTOSH07146911@RealBacchuKadu@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TV9Marathi @News18lokmat राज्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना आपल्या संघटनेच्या आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. राज्यातील सर्व इंग्रजी माध्यम उमेदवार धारकाच्या वतीन बच्चू भाऊंचे व राजगुरू सरांचे मनापासून धन्यवाद 🙏
@SANTOSH07146911@RealBacchuKadu@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TV9Marathi @News18lokmat मा.संतोष राजगुरू सर यांनी सरकार दरबारीं व सर्व जि. प ला मागील एक वर्षा पासून पाटपुरावा केला ...व या प्रयत्नाला अखेर यश आले. या मुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळेला नक्कीच चांगले दिवस येतील. या मुळे आम्हा सर्वा कडून कडू साहेब आपले व राजगुरू साहेब यांचे जाहीर आभार🙏🙏🙏✌🏻✌🏻