सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणाच्या ही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हेतू (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्या बद्दल आभार
सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणाच्या ही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हेतू (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्या बद्दल आभार
शिक्षक भरती ही नियमाने होत आहे. युवकांना नोकरी देणे हा शिक्षक भरतीचा प्राथमिक हेतू नसून शिक्षण व्यवस्था बळकट करणे हा मुख्य हेतू आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले शिक्षक घेत आहोत. - मा. आयुक्त
शिक्षक भरती ही नियमाने होत आहे. युवकांना नोकरी देणे हा शिक्षक भरतीचा प्राथमिक हेतू नसून शिक्ष�� व्यवस्था बळकट करणे हा मुख्य हेतू आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले शिक्षक घेत आहोत. - मा. आयुक्त
महायुती सरकारने घेतलेल्या 'या' निर्णयामुळे मराठी शाळांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तसेच पालक या निर्णयाकडे गोरगरीब घरातील लेकरांना सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचे माध्यम मानत आहोत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
सरकारने घेतलेला निर्णय खूप कौतुकास्पद आहे तरी ह्या निर्णयाचं सर्व ग्रामीण भागातून तळागाळातून सर्व पालक वर्गातून स्वागत होत आहे धन्यवाद युती सरकार व गतिमान सरकार
तुम्ही किती कडक आहात ते दिसतय शिक्षणमंत्री महोदय.... तुमची भाषा पण महाराष्ट्र ऐकतोय... तुमचं वर्तन ही महाराष्ट्र बघत आहे.
शिक्षण मंत्र्यांचा हा Boss Attitude नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का ?
एक पालक म्हणून मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने हा निर्णय गरीब विद्यार्थ्यांना केंद स्थानी ठेवून त्यांना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने घेतला असावा, कारण सर्व लोकांना आज कल असेच वाटते की आपल्या पाल्याला इंग्रजी आली पाहिजे आणि या निर्णया मुळेच खूप पालक खुश आहेत