D.T.ed,B.A.,B.Ed,TET,
CTET,TAIT,M.A.,M.ed.
Mission 2nd TAIT
सत्यमेव जयते✌️
7798010107
इतिहास जुना आहे,फक्त जन्म पुन्हा आहे.
राज्य सचिव,पोलीस बॉइज असोसिएशन
अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे !
शिक्षण सेवक म्हणून मिळणारे मानधन हे अतिशय तटपुंजे आहे. वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील अनेक शिक्षण सेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. घरभाडे, प्रवास खर्च यातच मोठा खर्च होत असल्याने कुटुंब चालविणे देखील अवघड आहे. त्यातच ३० ते ३५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांची निवड झाली असल्याने त्यांचा सेवाकाळ देखील कमी असणार आहे. तरी राज्य शासनाने शिक्षण सेवक रद्द करून नियमित पगार सुरू करावा. तसेच प्रलंबित भरती Phase -२ देखील विधानसभा आचारसहिंतेपूर्वी पूर्ण करावी.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
@surmayu
10,15 दिवस करता करता वर्षे कधी निघून गेले हे सुद्धा कळले नाही.
राज्यात @65111 पेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असतांना आजवर शासनाने कुठलेच ठोस पावले उचलली नाहीत.
ते तरी बरे की न्यायालयाने जातीने लक्ष घालुन #SMPIL दाखल करून घेतली आणि शिक्षकभरती प्रकिया करण्यास भाग पाडले.
@dvkesarkar
@surmayu साहेब,
एकीकडे उच्च शिक्षण मराठी भाषेत करायचे आणि दुसरीकडे शिक्षकभरती मध्ये गुणवत्ता डावलून इंग्रजीला प्राधान्य द्यायचे,हे अनाकलनीय आहे.
साधन व्यक्तीच्या पात्रतेचे निकष तातडीने दुरुस्त करावेत,त्याचप्रमाणे सेमी इंग्रजी शाळेत सुद्धा गुणवत्तेनुसार संधी द्यावी.
@dvkesarkar
साहेब,आपण मराठी भाषेचे मंत्री असून,शिक्षकभरतीमध्ये एकदम अचानक नियमावली बदलून इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देत आहात,लाखो मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे,याची जाणीव आपल्याला का झाली नाही?
महाराष्ट्रात मराठीला स्थान नसेल तर आम्ही कुठे जायचे?
@SVW790
@dvkesarkar साहेब,इंग्लिश रंगभूमी दिन कधीपासून साजरा करायचा आहे??
शिक्षकभरतीत मराठी माध्यमाला डावलून इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देवुन तुम्ही आमच्या सारख्या हजारो मराठी माध्यमाच्या ग्रामीण भागातील डीएड,बीएड धारकांवर अन्याय करत आहात.
गुणवत्तेनुसार भरती प्रक्रिया करून आम्हाला न्याय द्यावा.😭
@surmayu
@dvkesarkar@Dev_Fadnavis#मराठी माध्यमात शिकलेल्या डीएड,बीएड धारक शिक्षकांना इंग्रजीचे ज्ञान नाही,असा एकतर्फी निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
गरज पडलीच तर #IELTS सारखी एखादी ELT घेण्यात यावी आणि नंतर साधन व्यक्ती म्हणून नेमणूक करावी.
पण केवळ माध्यमाच्या आधारावर भेदभाव नको.