आमदारांची पेंशन वाढवताना पैसा कमी पडत नाही माग गोर गरीबांच्या पोरांच्या सरकारी शाळा चालवताना पैसा कमी कसा पडतो. GDP च्या 6℅ ख़र्च न करता फ़क्त, 2.6℅ ख़र्च करता आणि उलट्या बोंबा मारता. निर्लज्ज , हरामखोर, भ्रष्ट सरकार 😡😡
दिल्लीत आप सरकारने जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था उभारून सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या आहेत.
@BJP4Maharashtra ला शिक्षण क्षेत्राच वाटोळ करायाच असल्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करुन समूहशाळा सुरु करण्याचा घाट घातलेला आहे का?
#महाराष्ट्र_द्रोही_भाजपा