@Tushard40764432@dvkesarkar उद्या देशाचे भविष्य घडवाणाऱ्या शिक्षकांचा फक्त खेळ लावला आणि केला 😡
2 वर्ष वाया घालवले आणि जागा काढण्यासाठी 14 वर्ष आत्ता जर भरती नाही केली तर.... विधानसभा विसरा म्हणावं
#शिक्षकभरती
प्रत्यक्षात 67k रिक्त पदे आहेत शेकडो वेळा निवेदने आंदोलन मोर्चे यांद्वारे मागणी करून शेवटी आम्हाला मुंबई अंदोलन दरम्यान 50kपदांचे आश्वासन खुद्द @dvkesarkar यांनी दिले पण प्रत्यक्षात तुटपुंज्या 11kभरल्यात उर्वरित भरा अन्यथा महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती