सेमी_इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हा हेतू आहे (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतला आहे मा.शिक्षण आयुक्त (मा.श्री.सुरज मांढरे साहेब) यांचे अभिनंदन.
राज्यातील सर्वच बालकांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून #सेमी_इंग्रजी शाळा निर्माण
प्रत्येक केंद्र शाळेत एक इंग्रजी शिक्षक या निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या राष्ट्रहित, समाजहित जोपासणाऱ्या शिक्षण आयुक्त आद.सुरज मांढरे सरांचे जाहीर आभार..#दर्जेदार शिक्षण प्रत्येकाचा हक्क
सेमी_इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हा हेतू आहे (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतला आहे मा.शिक्षण आयुक्त (मा.श्री.सुरज मांढरे साहेब) यांचे अभिनंदन.
#सेमी_इंग्रजी केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्या बद्दल प्रगल्भ IAS अधिकारी मा.शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य मा.श्री सुरज मांढरे साहेब यांचे इंग्रजी माध्यम डी.एड धारकांच्या वतीने जाहीर आभार
नमस्कार सर/ मॅडम जो व्हिडिओ आहे तो आपल्याच जिल्ह्याच्या शेजारी असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील आहे त्या ठिकाणी स्वतः जिल्हा परिषद चे सीईओ व जिल्हाधिकारी यांनी सेमीच्या संदर्भात घेतलेला उत्कृष्ट निर्णय आहे ज्याच्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजीचे शिक्षण फ्री मध्ये मिळणार आहे
#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्र मजबूत करणे हेतू शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण आयुक्त #मा_सुरज_मांढरे साहेब यांचे इंग्रजी माध्यम डी.एड/ बी.एड धारकांच्या वतीने जाहीर आभार
#सेमी_इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हा हेतू आहे (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतला आहे मा.शिक्षण आयुक्त (मा.श्री.सुरज मांढरे साहेब) यांचे अभिनंदन.
@CMOMaharashtra
#सेमी_इंग्रजी_बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हेतू (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्या बद्दल मा.शिक्षण आयुक्त यांचे आम्ही पालक आभार मानतो@CMOMaharashtra@dvkesarkar
#सेमी_इंग्रजी _आता खाजगी शाळेत भरमसाठ फी घेऊन दिले जाणारे शिक्षण आमच्या जिल्हा परिषदेच्या सेमी शाळेत.,,, सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणार्या मुलांना येणार चांगले दिवस...