सर्वपक्षीय नेत्यांना एकाच मंचावर आणण्याचं कसब हे माध्यमांकडे असतं, मात्र महाराष्ट्रातील एकमेव नेता आहे ज्याने सर्व माध्यमांच्या संपादकांना एकाच व्यासपीठावर आणलं
टीप- व्यंगचित्रकार ते फोटोग्राफर एकच... @RajThackeray 😃
#rajthackeray#mns#news#media#Maharashtra
Don't buy any OLA Electric vehicle...! It's worst experience after sales service...my vehicle break down more than 15 days....but no one responded even after I called customer care 3-4 times #OlaElectric#OlaShakti#Mumbai@OlaElectric@bhash
It's is worst experience of OLA Electric vehicle...last 4-5 days my scooter breakdown due to enable to start drive mode from park mode.. all service centre are full not slot for repairing time.. @OlaElectric@bhash
हिंदी भाषा सक्ती नाही पण इतर भाषा शिकायची असेल तर २० विद्यार्थी जमा करा, ते न जमल्यास हिंदी शिकावीच लागेल.. राज्य सरकारचा शासन निर्णय #maharashtra#Hindi#Marathi
Heavy Traffic between Andheri and jogeshwari Western Highway...! वाहतूक व्यवस्था वा-यावर, मागील १ तासांहून अधिक वेळ कोंडी, रुग्णवाहिका अडकून पडलीय @MumbaiPolice#MumbaiTraffic
राज ठाकरेंनी चांगुलपणाचं राजकारण न करता बेरजेचे राजकारण करावं. विधानपरिषद आणि राज्यसभा यातून प्रतिनिधित्व घेऊन कार्यकर्ते आणि नेत्यांना बळ द्यावं. आयुष्याची ५ वर्ष महत्त्वाची @mnsadhikrut#RajThackeray#MNS
मतदान करणं ही फक्त एक औपचारिकता नाही, तर ती आपली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जागरूक राहून मतदान करा !
तुमच्या मनात मतदान प्रक्रियेबद्दल काही शंका असल्यास आमच्या 7997006963 या क्रमांकावर Missed Call द्या, मी स्वतः तुमच्या शंकांचे निरसन करेन !
#FirstVoteThinkFirst #Elections #Loksabha2024 #FirstTimeVoter #India #Maharashtra