संतोष पंडित दादा यांनी उद्वेगाने स्वतःला थोबाडीत मारून घेतले...ते बघून खूप वाईट वाटल होत....पण आज सगळे तुमच्या बरोबर उभे आहेत दादा!
तुम्ही एक चळवळ सुरू केली....ती मोठी होत आहे! तुमचा लढा वाया जाणार नाही... #लढा#संतोषपंडित
BREAKING 🚨
Excellent news for people of Karnataka
Rahul Gandhi and Congress are walking the talk as DK Shivakumar takes a big decision 🔥
DKS has launched a CSR portal through which 1000+ govt schools will get an investment of ₹23000+ cr from corporate and state funds
This money will not be used for PR or ads but to make those schools world class as Rahul Gandhi promised to bring change in the education sector
Leadership 🫡
पर्युषन मध्ये भाजप मुख्यमंत्री ने मांसाहार केला.
याचा निषेध करा की रे अंधभक्तांनो.
आपण महाराष्ट्र मध्ये मांसाहार केला तर यांना त्रास होतो. आता दातखीळ का बसली ??
हा माज भाजपला पुढच्या निवडणुकीत महागात पडू शकतो.
थेंबे थेंबे घडा भरत आहे, आणि जनतेच्या मनातील नाराजीही तशीच साचत चालली आहे.
पडळकरच्या कार्यकर्त्यांच नाव ओंकार आणि भाषा मात्र गटार
अश्या माणसाला कायद्यांनी §वा पंडित साहेब🔥✅
#पुणे#पडळकर#माज