🔷शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत रॉकेट व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे.
🔷नागरिकांनी नियमांचे आणि निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
#Mybmcupdates
@CPCB_OFFICIAL@mpcb_official@EnvironmentMaha@mybmcSWM@MumbaiPolice
🌺*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.*🌺
🌷🌷…वर्ष ९३ वे …🌷🌷
जय गणेश 🙏🏻
सालाबादप्रमाणे यंदाही भाद्रपद गणेशोत्सव *लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ* सोमवार दिनांक १४ सप्टेंबर ते शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहे.
या गणेशोत्सव सोहळ्यापूर्वी लालबागच्या राजाचे फोटो सेशन सर्व मिडीया प्रतिनिधींसाठी आयोजीत करण्यात आले आहे. *आज शुक्रवार दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ठिक ७ वाजता लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 'लालबागाचा राजा' २०२६ चे प्रथम दर्शन घडविणार आहे.*
सर्व मीडिया प्रतिनिधींना विनंती आहे…. मंडळाने नियोजीत केलेल्या ठिकाणावरून सर्वांनी फोटोशूट करावे तसेच मंडळाचे कार्यकर्ते आपल्या सर्वांना नियोजनासाठी सहकार्य करतील.
*न्यूज कव्हरेजसाठी येणाऱ्या सर्व मीडिया प्रतिनिधींनी त्यांच्या न्यूज पेपर आणि न्यूज चॅनलचे प्रेस आय डी सोबत ठेवावे. प्रेस आयडी असलेल्या प्रतिनिधींनाच मीडिया स्टेजवर प्रवेश मिळेल.*
बाळासाहेब कांबळे
अध्यक्ष, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सुधीर सीताराम साळवी
मानद सचिव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मंगेश दत्ताराम दळवी
खजिनदार, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
लालबागच्या राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, IOS आणि Android App वर घेता येईल.
यूट्यूब चॅनल:
https://t.co/4F1OyCGCV5
वेबसाईटः
https://t.co/iO9Evv7Nxy
फेसबुक पेज:
https://t.co/H12Gdxgn76
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://t.co/yk9rAyitAH
X(ट्विटर) अकाऊंट:
https://t.co/XIJAPTpDli
Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja
🔸Flip the phone, not the call for help.
When trouble strikes, #Dial112.
🔸अडचणीच्या घडीला घडीच्या मोबाईलची स्टाईल नाही, ११२ या आपत्कालीन क्रमांकावर केलेला एक कॉल मदतीला धावून येईल!
#OneCallAway
Goosebumps Moment!
The moment Preeti Pawar won the Gold Medal for India, the entire stadium echoed with the National Anthem of India. 🇮🇳🎶
A moment every Indian will cherish forever. 🇮🇳✨
Kota, Rajasthan: Family members of Indian boxer Arundhati Chaudhary erupted in celebrations after she won the gold medal at the Commonwealth Games Glasgow 2026
Nothing is more important than the welfare and future of our youth!
We have decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Have directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this regard. This continues our series of steps for safeguarding the interests of students.
Those who try to harm the future of our youth will not be spared.
देश के युवाओं का हित और उनका भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता है।
पेपर लीक के सभी मामलों में दोषियों को जल्द से जल्द कठोर दंड देने के लिए, केस के त्वरित निस्तारण के लिए फास्ट ट्रैक कोर्ट्स का गठन किया जाएगा। इस संबंध में निर्देश दे दिए गए हैं कि संबंधित विभाग आवश्यक कार्रवाई सुनिश्चित करें।
विद्यार्थियों के हितों को सुरक्षित करने के लिए, सरकार द्वारा लिए जा रहे निर्णयों की श्रृंखला में ये एक महत्वपूर्ण कदम है।
युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा।
Giveaway Alert! 🚨
We’re giving away the newly launched Apple iPhone 17 🔥
Want in?
🔁 Retweet this post
✅ Follow
👥 Tag 3 friends in the comments (Just mention any handles to qualify)
It’s that simple good luck! 🤞
This giveaway is India-exclusive not international
List of smartphones you should consider under 20k during sales :
• realme P4 Pro
• POCO X7 Pro
• iQOO Z10
• Galaxy A35 (if anyone needs only samsung)
• LAVA AGNI 3
Avoid Moto & HONOR.
Tablet’s you should look for during sales :
- OPPO PAD SE - ₹10,799*
- Infinix X Pad 5G - ₹10,799*
- OnePlus pad Lite - ₹13,999*
- POCO PAD 5G - ₹17,599*
- Samsung Tab S9 FE - ₹19,999*
- OnePlus Pad - ₹22,799*
- Xiaomi Pad 7 - expected under 25k
- OnePlus Pad 2 - ₹29,749*
- iPad (A16) 2025 - expected under 30k
- Samsung Galaxy Tab S9 - ₹35,999*
- iPad Air M3 - expected under 45k
आणि आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
माझा पत्ता:
[नागेश पाटील वाडी, घाटला, गावदेवी मैदान जवळ चेंबूर मुंबई ४०००७१ ]
कृपया लवकरात लवकर कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात यावी, ही नम्र विनंती आहे.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
प्रेम म्हात्रे
@mybmc@mybmcWardMW
प्रति,
मुख्य अधिकारी,
मुंबई महानगरपालिका,
[एम वेस्ट वॉर्ड, घनकचरा व्यवस्थापन विभाग, स्वच्छता विभाग].
विषय: कचरा वेळेवर न उचलल्याबद्दल तक्रार
महोदय / महोदया,
विनंती आहे की, माझ्या परिसरामध्ये मागील २ दिवसांपासून कचरा उचललेला नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे
OPERATION SINDOOR
#JusticeServed
Target 1 – Abbas Terrorist Camp at Kotli.
Distance – 13 Km from Line of Control (POJK).
Nerve Centre for training suicide bombers of Lashkar-e-Taiba (LeT).
Key training infrastructure for over 50 terrorists.
DESTROYED AT 1.04 AM on 07 May 2025.
#OperationSindoor
#IndianArmy
@DefenceMinIndia@SpokespersonMoD@HQ_IDS_India@IAF_MCC@IndiannavyMedia
OPERATION SINDOOR
#JusticeServed
Target 2 – Gulpur Terrorist Camp at Kotli.
Distance – 30 Km from Line of Control (POJK).
Control Center and Base of Lashkar-e-Taiba (LeT)
Used for revival of terrorism in Jammu and Kashmir.
DESTROYED AT 1.08 AM on 07 May 2025.
#OperationSindoor
#IndianArmy
@DefenceMinIndia@SpokespersonMoD@HQ_IDS_India@IAF_MCC@indiannavy