@OFFICER_CLUB11 परीक्षेत घोटाळे करणारे आहेत तरी कोण??
आपण चंद्रावर जात आहोत आणि अजुन महाराष्ट्राच्या सरकारला साधी एक परीक्षा निट घेता येईना???
ह्या सामील कोण??
#पेपर_फुटीवर_कडक_कायदा
कोणाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील प्रत्येक परीक्षेत घोटाळे होतं आहेत??
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil
80,000+ Aspirants waiting For Result From last 3 months don't play with Future and Emotions of Students
Do release Result as Soon as Possible
@FCI_India@FCI_NorthZone#Fci_Ag3_result_Do
Today,71 days have gone by since the FCI AG III Phase 2 exam has been conducted.The exam was conducted hurriedly within 4 days of declaration of phase1 result. Please declare result of mains or give some update regarding it.
#Fci_Ag3_Result_Do@FCI_India@fci_ne@FCI_NorthZone
71 days have gone by since the FCI AG III Phase 2 exam has been conducted. The exam was conducted hurriedly within 4 days of declaration of phase 1 result. Please declare result of mains or give update. 80,000+ Aspirants waiting.
@FCI_India@FCI_NorthZone#fci_Ag3_Result_DoToday