2023 मधे भारताचा सेवा क्षेत्रातील(Service Sector) व्यापार 28%नी वाढ��ा.
भारताने या क्षेत्रात विक्रमी $485अब्जची निर्यात केली आहे.
विशेष म्हणजे भारताची इतर देशांबरोबर व्यापार तूट मोठी असली तरी सेवा क्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे की जिथे भारताला $130 अब्जचा Trade Surplusआहे.
एकीकडे..
जगातली महासत्ता US सह विकसित,श्रीमंत देशातील मोठ्या बँक्स दिवाळखोर होत आहेत.
अमेरिका "डेट डिफॉल्टर"होत आहे
चीन &पश्चिमयूरोप मधील कोणत्याही देशाचा विकासदर 3-4%पेक्षा जास्त नाही.
पश्चिम युरोप मधील बहुसंख्य देशांमधून महागाईचा दर 10% हून अधिक आहे.
दुसरीकडे..
IMFकडून भारताचा उल्लेख आर्थिक क्षेत्रात "Bright spot" आणि "सर्वाधिक विकास दर"असणारा देश म्हणून होत आहे.
हे अभिमानास्पद आहे
हे भयंकर आहे..वाचा..विचार करा.. त्यावर बोला..
या आहेत 'पुजा खेडकर'
देशात दिवस रात्र एक करत, सुखाची आहुती देत अभ्यास करुन युपीएससी देणाऱ्या मुलांना डावलून आपला नंबर लागावा यासाठी स्वतःला अंधत्व असल्याचं खोटं सर्टिफिकेट(PWD) दिलं.
- हेचं अंशतः अंधत्व दाखवल्यामुळेच पुजा कमी मार्क असून सुद्धा युपीएससी पास झाल्या
- ओबीसी कोट्यातून परिक्षा दिली. त्यासाठी क्रिमीलेअर सर्टिफिकेट लागतं. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा असते. इथे पुजाच्या वडिलांचं उत्पन्न ४० कोटी इतकं आहे. मग ओबीसीमध्ये पण त्या बसतात का?
- ६ वेळा वेगवेगळी कारणं सांगत वैद्यकिय चाचण्यांनाही आपलं बिंग फुटेल या भितीने गैरहजर राहिल्या.
- दिल्लीच्या AIMS मध्ये सुद्धा वेद्यकिय चाचणीला दांडी मारली
- वैद्यकिय चौकशीत एमआयआर करण्याला पण त्यांनी नकार दिला - मग स्वतःच एका खाजगी एमआयआर सेंटरमधून एक रिपोर्ट मॅनेज(?) करुन सादर केला.
- युपी��ससीने त्यावर हरकत घेत पुजा यांची निवड अवैध ठरवत आव्हान दिलं.
-त्यानंतर कॅटने खेडेकरांच्या विरोधात निकाल देत अंधत्व खोटं असल्याचं सांगितलं.
मात्र आपल्या गोड प्रशासनााने त्याचं सर्टिफिकेट ग्राह्य धरत त्यांची नियुक्ती वैध ठरवली. एमपीएससी पास होऊन सुद्धा ��ोरांना नियुक्ती न दिल्यामुळे राज्यात आत्महत्या झाल्यायेत. पण इथे खोटं सर्टिफीकेट देऊन पुजा खेडेकरांना सनदी अधिकारी केलं.
- सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून पुजा यांना भंडाऱ्यात पाठवण्यात आलं होतं. पण नंतर 'वरुन' चक्र फिरली आणि थेट पुणे हे ठिकाण मिळालं.
या बाईंना पदाची इतकी मग्रुरी चढली की यांनी स्वतः ट्रेनी असताना स्वतःचे बॉस आणि जिल्हाधिकार्यांच्या नाकी नऊ आणले
- नियमबाह्यपणे स्��तःच्या ऑडीवर सरकारी लाल दिवा, भारत सरकारचं स्टिकर लावलं.
- सरकारी वाहन, निवासस्थान, दालन आणि शिपायाची मागणी केली
- त्यासाठी त्या प्रशिक्षणार्थी म्हणून पात्र नसताना सुद्धा हे सगळं पुजा खेडेकरांना देण्यात आलं
- वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करत त्यांचं कामकाज शिकणँ हे प्रशिक्षणार्थीचं काम असतं.
- बरं या बाईंना स्वतंत्र दालन दिल्यावर त्याला अटॅच बाथरुम नाही म्हणून त्यांनी ते नाकारलं
- यानंतर ��ाथरुम अटॅच असलेलं एक निवासस्थान देण्यात आलं. तिथली सुद्धा इलेक्ट्रिक फिटींग नव्याने करुन देण्याची मागणी पुजा बाईंनी केली.
- २ दिवस जिल्हाधिकारी मंत्रालयात गेल्यानंतर एकप्रकारे इंटर्न असणाऱ्या पुजा खेडेकरांनी परवानगीशिवाय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमधील सोफा, टेबल, खुर्च्या सगळं साहित्य कर्मचाऱ्यांकडून काढून घेतलं.
- स्वतःच्या नावाची पाटी लावली, लेटर हेड, व्हिजीटींग कार्ड, राष्ट्रध्वज, इंटरकॉम देण्याचे आदेश स्वतःच दिले.शेवटी या नखऱ्यांना कंटाळून जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांची तक्रार केली . आणि आता बाईंची बदली वाशिमला करण्यात आली. वास्तविक बडतर्फी कारवाई इथे अपेक्षित असताना फक्त बदली करण्यात आली.
अपंगांच्याही वाट्याचं लाटणारे , मागासवर्गीयांचा, गरजवंतांचा हक्क डावलून केवळ बाप मोठा आहे म्हणून IAS ऑफिसर बनणार का?
सध्याच्या भारत चीन तणावा मागे भारताने LAC वर केलेल्या साधनसंपत्तीचा विकासाचा(Infrastructure Development)मोठा वाटा आहे.चीन ने याचाच धसका घेतला आहे.
भारताने गेल्या एका दशकात...
भारत-चीन सीमेवर म्हणजे LAC वर 2088kmचे रस्ते बांधले ज्यासाठी15477कोटी खर्च केले.
भारत-पाक सीमेवर म्हणजे LOCवर 1336km रस्ते
भारत बांगलादेश सीमा19km रस्ते
तर भारत म्यानमार सीमेवर 151kmचे रस्ते बांधले..
यामुळे सीमेवरची घुसखोरीही नियंत्रणात आली आहे.
तेलाची सर्वाधिक आयात करणारा भारत आता तेल निर्यातदार बनलाय
रशिया -युक्रेन युद्धानंतर
यूरोपमधे रशियाकडून सर्वाधिक तेल आयात करणारा जर्मनी आता सर्वाधिक तेल कोणाकडून आयात करत असेल?
विश्वास बसणार नाही पण तो देश आहे ....
भारत
भारताची जर्मनीला तेल निर्यात2023मधे1127%नी वाढली आहे.£451दशलक्ष चे तेल जर्मनी भारताकडून घेतोय.
पश्चिमी संस्थाचे हास्यास्पद अहवाल पहा..
2023च्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये
पाक,बांगलादेश भारताच्या पुढे दाखवले आहेत.
आता पाकिस्तानचे उदाहरण घ्या
हाच पाक ज्याचा GDPविकास दर2%आहे
बेरोजगारी-20% आहे
महागाइ-11% आहे
परकीय गंगाजळी केवळ $ 6 अब्ज (भारताची $700अब्ज)
50%हून अधिक गरीबी आहे
बहुसंख्य लोकांना खाण्या-पिण्याचे प्रश्न
आणि हा दे��� हंगर इंडेक्स मध्ये भारताच्या पुढे आहे.😄
जो भारत यापूर्वी IMF,World Bank कडून आर्थिक मदत घ्यायचा तोच आता या वित्तीय संस्था आणि इतर देशाना विकासात्मक मदत करतोय...
भारताच्या मदतीने....
5शेजारी देशांमध्ये $14.27अब्जचे162प्रकल्प
आणि
42आफ्रिकन देशांमधून $14.07अब्जचे 357विकास प्रकल्पांचे काम सध्या चालू आहेत.
विशेष म्हणजे भारत ��णि चीन कडून केली जाणारी आर्थिक मदत यात गुणात्मक फरक आहे.भारत कोणत्याही परत फेडीची अपेक्षा न ठेवता मदत करतो.चीन मात्र कर्ज विळख्यात देशांना अडकवून त्यांचे शोषण करतो.
My today’s article in Maharashtra Times analyses the close link between higher education, semiconductor technology, and the “Developed India”mission that underscores the significance of nurturing a skilled workforce and fostering innovation to propel India’s growth in this critical sector. Through concerted efforts in higher education and semiconductor development, India aims to emerge as a self-reliant and globally competitive destination in semiconductor manufacturing and innovation. PM Modi’s “Developed India” mission encompasses India’s ambitious goals of achieving self-sufficiency and becoming a prominent global player in various sectors, including semiconductor manufacturing. Under this mission, India aims to bolster its semiconductor industry by focusing on domestic production and export https://t.co/nXWvXrJ1Ai achieve self-sufficiency in the semiconductor sector, India is implementing various initiatives such as the Production Linked Incentive (PLI) scheme, which incentivizes domestic manufacturing of semiconductors and related components. Additionally, the government is fostering collaborations with global semiconductor firms to transfer technology and expertise, thereby enhancing India’s capabilities in this field.
Prime Minister Modi has emphasized the pivotal role of higher education in realizing India’s self-sufficiency goals in the semiconductor sector. Recognizing the importance of skilled workforce and advanced research in semiconductor technology, the government is promoting academic programs and research initiatives in universities and institutions across the country.
#semiconductor #ViksitBharat
#PMModiji
#HigherEducation
#MakeInIndia
Dassault Systemes looking to ramp up R&D capability in #Pune - from a present strength of 4,500 to 10,000.
Note - #Pune is one of top global R&D hub for CAD/CAM/PLM with many world leaders present here - Dassault, Siemens, AutoDesk, Ansys and others.
https://t.co/pynnJ0S8J3
महाराष्ट्राचं “मराठी भाषा धोरण” जाहीर झालं. त्याचं स्वागत आहे !
त्यातल्या तपशीलाची चर्चा नंतर करू मात्र असं धोरण यशस्वी करण्याची जबाबदारी फक्त शासनाची नाही तर प्रत्येक मराठी माणसाची आहे हे नक्की.
#मराठी#मरा��ीभाषाधोरण #महाराष्ट्र
युद्धखोर आणि विस्तारवादी चीनचा सामना करण्यासाठी केवळ गेल्या एका आठवड्यातली भारताची रणनीती पहा...
पहिले लक्षद्वीप जवळ मालदीव मधील चीनी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी INS जटायू या लष्करी तळाची उभारणी केली
दोन, भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशमध्ये "सेला"या दुहेरी भुयारी मार्गाचे उदघाटन.BRO ने केवळ पाच वर्षात हे काम पूर्ण केले
आणि आता...
भारताने 10 हजार सैन्य भारत-पाक सीमेवरून भारत चीन सीमेवर हलवले
अशा बदललेल्या भारताची चीनने कधीच अपेक्षा केली नव्हती म्हणून चीनचा जळफळाट वाढलाय..
जगात सर्वाधिक केसांची निर्यात करणारा देश भारत आहे
आणि सर्वाधिक आयात करणारा देश
चीन
कोरोना नंतर चीनमधे केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.कोट्यावधी तरुणांना ही समस्या आहे
त्यामुळे चीनन�� भारतातून केसांची आता सरळ स्मगलिंग सुरु केली आहे .
नुकतेच बेकायदेशीरपणे चीनकडे जाणारा एक अब्ज किमतीचा केसांचा साठा भारता�� जप्त करण्यात आला.
भविष्यात भारत चीन मधील व्यापार तूट कमी करण्यात "केसं"महत्वाची भूमिका पार पाडतील असे दिसते😊