ओवळा अग्निशमन केंद्रावर फक्त एक अग्निशामक बंब आहे,परिसरात आगीमुळे निष्पाप लोकांना त्यांचे जीव गमवावे लागले आहेत.
ठा.म.पा प्रशासन,संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन अग्निशामक बंबची संख्या वाढवावी तसेच ओवळा अग्निशामन केंद्रास समर्पित दूरध्वनी क्र. द्यावा ही नम्र विनंती.
Congratulations & Best Wishes to Jyotiraditya M. Scindia on taking charge as Minister of Civil Aviation.
Sir on behalf of our Aagri-Koli community I would like to request you to name the Navi-Mumbai International Airport as 'D.B Patil International Airport.
@JM_Scindia@PMOIndia
ठाण्यात आगरी भवनासाठी ३ वर्षांपूर्वी मंजूर झालेले 2.75 कोटी रुपये कुठे आहेत त�� तरी सांगा किंवा आगरी भवन तरी कुठे बांधलाय ते तरी दाखवा!!!
@TMCaTweetAway
@VishuSpeaks11 Extension असेल मग सिडकोने दुसऱ्या नावाचा प्रस्ताव का बनवला*
सिडकोचे IAS अधिकारी चुकीचे आहेत का?
मग सरकारचे मंत्री असा प्रस्ताव कसा देऊ शकतात??
मुख्यमंत्री दुसर्या नावाची मागणी कसे करू शकतात????
@pankajbundhate तांत्रिक मुद्दा??
मग सिडकोने दुसऱ्या नावाचा प्रस्ताव कसा मंजूर केला??
मुख्यमंत्री दुसऱ्या नावासाठी आग्रही का??
सिडकोच्या IAS अधिकारी असा प्रस्ताव केला तो चुकीचा होता का??
आता हे सगळे चुकीचा काम करत आहेत किंवा राज ठाकरे सांगत असलेली माहिती चुकीची आहे!!!
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले..नवीन पक्ष स्थापन केला.नाव मनसे का ठेवले..शिवसेना हेच नाव का नाही दिले स्वतःच्या पक्षाला..
Extension च्या वार्त��� आम्हाला नका शिकवू.
एअरपोर्टला नाव फक्त दि.बा.पाटील साहेबांचेच
#दि_बा_पाटील #नवीमुंबई #एअरपोर्ट
महाराष्ट्र सरकारच्या सरकारी वेबसाईट नुसार, शेवटची कॅबिनेट बैठक 2 जून ला झाली आहे, आणि 1 एप्रिल ते 2 जून पर्यंत विमानतळ नामकरणाच�� एक ही विषय, वा निर्णय कॅबिनेट मध्ये आलेला नाही.
@rautsanjay61 तुम्ही काल खोटे बोलत होतात काय?
@abpmajhatv @News18lokmat @bbcnewsmarathi
वाघबीळ गावात अनेक घरात पावसाचे पाणी जाऊन लोकांना त्रास होत आहे .नाळे साफ सफाई , गटाराच्या अपूर्ण कामांमुळे पाण्याचा निचरा होत नाही..@TMCaTweetAway@TMCsmartcity@ThaneLive