मुंब्रा, कौसा, दिवा.. कोण देतंय या टोलेजंग अनधिकृत इमारतीना पाठींबा? एका अनधिकृत इमारतीच्या प्रत्येक स्लॅब मागे कोणाला किती लाख रुपये? मुंब्रा, दिवा प्रभाग समितीत कोणाला किती पैसे जातात? खुलासा लवकरच @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@TMCaTweetAway
येऊर मध्ये आणखी धांगडधिंगा वाढणार.
ठाणे महापालिकेने अनधिकृत म्हणून घोषित करून कारवाई करा असे आदेश दिलेले असताना सुद्धा वर्तक प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या येऊरमध्ये उद्या गोल्डन स्वान कंट्री क्लबमध्ये आणखी एका हॉटेलचे उद्धाट होणार
@CMOMaharashtra@ThaneCityPolice@TMCaTweetAway
ठाण्यातील उपवन येथील टोपाज या बार वर आज वर्तक नगर प्रभाग समितीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.. उपवन परिसरातील सर्व अनधिकृत हुक्का पार्लर, लॉज, लेडीज बार यांच्यावर महापालिका कारवाई करण्याची शक्यता.. @TMCaTweetAway#ThaneLive
चरईत झालेल्या चोरीच्या घटनेत डॉ. शमिका टिपणीस यांच्या क्लिनिकचे ही मोठे नुकसान...
१२ मार्च रोजी ठाणे शहरात चरई परिसरात एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल१५ दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली होती. डॉ. शमिका टिपणीस यांच्या क्लिनिकमध्ये सामानाची नासधूस करण्यात आली आहे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित "���ेंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025" मध्ये उपस्थिती राहून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला...
#ThaneLive #KDMCLIVE #CMDevendraFadanvis
अखेर ठाणेकरांची कचऱ्याची समस्या दूर होणार? ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वागळे सीपी तलाव येथील साचलेला कचरा आतकोली डम्पिंगला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
#ThaneLive#KDMCLIVE#ठाणे#कचरासमस्या@TMCaTweetAway
ठाणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री तब्बल १४ दुकाने फोडली... चरई परिसरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. १०० मिटरच्या परिसरात १४ दुकानांचे शटर तोडण्यात आले आहे. नौपाडा पोलिसांच्या माध्यमातून चोरांचा शोध घेतला जात आहे. @CMOMaharashtra@ThaneCityPolice
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला टपरीवर चहा पिण्याचा आनंद!!
अंगरक्षक व सहकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिला चहा!! संवेदनशील मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा प्रचिती ...
#ThaneLive#KDMCLIVE
भारतीयांसाठी अभिमानास्प�� गोष्ट इतिहास घडला!! 'मनू भाकर-सरबज्योत सिंग' भारतीय जोडीचा कांस्यपदकावर निशाणा!!!
तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय महिला ठरली....
#ThaneLive #KDMCLIVE
@TMCaTweetAway वर्तक नगर नाक्यावर या पद्धतीने खड्डे भरले जात आहेत.. खड्डे भरण्याची ही पद्धत योग्य आहे का?? गोणी भरून डांबर आणून खड्डयात टाकले जात आहे..