दिल्ली पुलिस का आदर्श वाक्य ‘शांति, सेवा, न्याय’ है, लेकिन कल जंतर-म���तर पर वर्दीधारी द्वारा मासूम बेटियों की अस्मिता पर किया गया हमला इस आदर्श वाक्य को विडंबना बना देता है।
Deeply shocked and terribly heartbroken to learn that we have lost Ajit Dada in a tragic accident. One of Maharashtra’s most dynamic leaders, he had zero tolerance for non-performance and constantly pushed and inspired those around him to excel. He never minced his words, his wit was unmatched, and he was deeply loved across the state. His untimely demise leaves behind a huge loss and an irreplaceable void. I have had the pleasure of interacting with him numerous times, will always remember for the kindness he showered upon me. My deepest condolences to the Pawar family, his loved ones, and millions of supporters.
Few people in politics inspire the kind of respect that Sardar Manmohan Singh ji did.
His honesty will always be an inspiration for us and he will forever stand tall among those who truly love this country as someone who remained steadfast in his commitment to serve the nation despite being subjected to unfair and deeply personal attacks by his opponents.
He was genuinely egalitarian, wise, strongwilled and courageous until the end. A uniquely dignified and gentle man in the rough world of politics.
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अत��यंत हलगर्जीपण��� करत कोट्यवधी रुपये खर्च करून असे निकृष्टदर्जाच काम केलेल्या कंत्राटदारावर तातडीने कारवाई करायचे सोडून फालतू कारण देत शिवभक्तांची समजूत काढताना मुख्यमंत्र्यांना लाज तरी कशी वाटली नाही.
कंत्राटदारावर तातडीने कारवाई करायचे सोडून बालिश कारण देत शिवभक्तांची समजूत काढताना सरकारला लाज तरी कशी वाटली नाही. जनतेचा पैसा लाटून पुन्हा टेंडर काढायला तुमच्या बापाचं काय जातय परंतु आधी खर्च झालेले कोट्यावधी रुपये संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करणार का?
@CMOMaharashtra
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवि��्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी आहे.
@CMOMaharashtra
बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे. @DGPMaharashtra@CollectorBeed@ECISVEEP
महागाई, बेरोजगारी, द्वेष आणि अन्यायाचा पराभव करण्याकरीता देशात इंडिया आघाडी��ा बळ देण्यासाठी जनसामान्यांचे लढाऊ नेतृत्व मावळ लोकसभा मतदारसंघाचे महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांना 'मशाल' या चिन्हा समोरील बटण दाबून बहुमताने विजयी करावे.. @wagheresanjog1
जय शिवराय,
अनेक वर्षांपा��ून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. 🙏🏽