#शिक्षकभरती#twittar_trend जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा व्यक्त व्हा
आज११ते१या वेळेत
#second_phase
आचारसंहितेपुर्वी टॅब उपलब्ध करून जाहिरात प्रकाशित करा @dvkesarkar अन्यथा बेरोजगारासहित,राज्यात���ल विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागणार्यानों
येत्या निवडणुकीत खुर्च्या खाली
शिक्षणसेवकांनी काय गुन्हा केलाय साहेब🤔 इतकं शिकूनही तीन वर्ष कंत्राटवर काढायचे आणि फक्त गुजरात आणि महाराष्ट्रमध्येच का❓त्यांचा कालावधी कमी करा ��म्ही तुमचा जाहिर सत्कार करू आणि पुढच्या वेळी तुम्हालाच शिक्षणमंत्री बनवू💯 @dvkesarkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @FinMinIndia