गावदेवी टेकडी गोविंदा पथकाच्या सराव शिबिराला सदि��्छा भेट देत गोविंदांच्या मेहनत, जिद्द आणि एकतेचा अनुभव घेतला. श्रीकृष्णाच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं. आगामी दहीहंडी स्पर्धेसाठी सर्व गोविंदांना मनःपूर्वक शुभेच्छा!
जय गोविंदा… गोविंदा आला रे आला!
#दहीहंडी #DahHandi #Bhandup