सायबर भामट्यांच्या बनावट नौकर भरती विरोधात महावितरणने केली तक्रार
मुंबई : सायबर भामट्यांनी महावितरणची बनावट वेबसाईट बनवून नौकर भरतीची जाहिरात केल्याबद्दल महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केलेली असुन लोकांनी या बनावट जाहिरातीला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.
फसवणूक करण्याच्या उद्देश्याने सायबर भामट्यांनी https://t.co/Zqw6ZUwx1c ही बनावट वेबसाईट तयार करून यात शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार व सफाई कामगार या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले असुन या विरोधात महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली असुन सायबर भामट्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार ८८२ वीज ग्राहकांच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. ४ हजार वीज ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे.
#MSEDCL#प्रधानमंत्री_सूर्यघर_मोफत_वीज_योजना
सन्मान ग्राहक सेवेचा
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रशासनातील 'उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार २०२४' कोल्हापूर येथील राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदान करण्यात आला.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचा महायुती सरकारचा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनाच लाभ होणार असून समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांची केवळ 'महावितरण'चाच फायदा होणार असल्याची तक्रार दिशाभूल करणारी आहे. १/२
"सूर्यघर" साठी जनमित्र सरसावले!
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती ग्राहकांना छतावर सौर यंत्रणा स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाकडून ३ किलोवॅटपर्यंत ७८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. १/२
'Manyachiwadi' in Satara District is the first Solar Village in Maharashtra!
सातारा जिल्ह्यातील 'मान्याचीवाडी' हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम!
('माझी लाडकी बहिण योजना' कार्यक्रम | सातारा | 18-8-2024)
@mieknathshinde@shambhurajdesai#Rakshabandhan #MajhiLadkiBahinYojana #WomenEmpowerment
Free electricity for farmers !
शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष वीजबिल भरावे लागणार नाही...
अगले 5 सालों तक किसानों को बिजली बिल का भुगतान नहीं करना पड़ेगा...
('माझी लाडकी बहिण योजना' कार्यक्रम | सातारा | 18-8-2024)
@mieknathshinde@shambhurajdesai#Rakshabandhan #MajhiLadkiBahinYojana #WomenEmpowerment
'विद्युत सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता' या अनुषंगाने नागरिकांना सुरक्षेचे महत्त्व देण्यासाठी विद्युत सुरक्षेबाबत गावोगावी जनजागृती मोहिमेसाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी सरसावले आहेत. 'महावितरण'ने आषाढी एकादशी दिवशी प्रबोधनाची वारी काढली. १/२
पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधीत होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात असलेल्या वीज उपकरणे व त्याविषयी असणारी खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन महावितरणने केले आहे.
#MSEDCL#सुरक्षेचे_आवाहन
नाट्य स्पर्धेतून कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व याच उत्साहाने सर्व कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेतून सकारात्मक गोष्टी आत्मसात करून आपल्या कामाप्रती नवीन ऊर्जा निर्माण करावी असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुहास रंगारी यांनी केले आहे.
#MSEDCL