एमपीएससी 2024 गट ब 1500
गट क 5000 एवढ्या जागांची जाहिरात आली पाहिजे.
राज्यसेवा सुद्धा 600+ आली पाहिजे.
मा. महायुती सरकार ला राज्यात ज्या प्रमाणे भरघोस मते पडली त्याप्रमाणे एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना सुद्धा भरघोस जागा काढाव्या.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks
#MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याकडून शासनाला आलेल्या जाहिरात मध्ये जागा वाढबाबत नम्र विनंती.
MPSC 2024 मध्ये होणारी राज्यसेवा ही शेवटची Objective पॅटर्न ची असल्याने आलेल्या जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागावाढ करावी. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि आठवीतल्या एका मुलाचा संवाद करताना हा व्हिडिओ नक्कीच बघा
सोहम उल्केला बनायचे आहे मोठा अधिकारी, तो जो काही व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे ते ऐकून तुम्ही स्वतःही व्हाल थक्क..
#Chandrapur#MTVideo
"माझं वय झालंय हे खरंय,पण गडी काय आहे हे तू पाहिलंय कुठे" या वाक्याने जी पवार साहेबांनी येवल्यातील सभेला सुरुवात केली आणि त्यानंतर जो काही प्रतिसाद उपस्थित लोकांनी दिला,तो केवळ अवर्णनीय होता.
आज जी सभा येवल्यात झाली,त्याला येवलेकरांनी तुफान प्रतिसाद देत,भविष्यात येवल्यात "खऱ्या राष्ट्रवादीचा" जागर पुन्हा घुमणार हे दाखवून दिलं.
कटऑफ च्या बाबतीत विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे याची तात्काळ दखल घ्या अन्यथा तीव्र उठाव होऊ शकतो.
Typing skill test बाबतीत आम्ही सांगत होतो तेंव्हा ऐकल नाहीं आता परिणाम भोगावे लागत आहेत.
@mpsc_office अजुनही जागे व्हा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@atullondhe@kanhaiyakumar
जो पाच वर्षाची सोय करतो, तो बियाणे पेरतो...
जो पन्नास वर्षांची सोय करतो तो माणूस पेरतो...
जो पाचशे वर्षांची सोय करतो, तो 'विचार' पेरतो..
विचार पेरत, महाराष्ट्राची वैचारीक जडणघडण करणारे, सुसंस्कृत राजकारणाचा पाया घालणारे.. स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन 🙏