#Farewell | अकोला जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री. @IPS_Bachchan यांची बदली झाल्याने त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच SP सरांनी सर्वांचे आभार मानुन धन्यवाद केले!
@IGP_AmtRange@DGPMaharashtra#AkolaPolice