27 जुलै 2023 रोजी 'दीपक जाधव' या मातंग दलित युवकाला बोरिवली पोलीस स्टेशन मध्ये रिमांड साठी घेतले...
पण २८ जुलै २०२३ रोजी, सकाळी ०८ वा त्याच्या घरच्यांना सांगण्यात आले की त्यांनी गळफास घेतला आहे.
(फोटोमध्ये पाय जमिनीवर आहेत).
@Central_Railway@drmmumbaicr@RailMinIndia@RPFCR
११४०१नंदीग्राम एक्स्प्रेस S 1 डब्यात सारखे गुटका विकणारे,भिकारी तसेच दारू पिलेले चहा विक्रेता फिरत आहेत , जर एखाद्या प्रवासी चे सामान चोरीस गेले त्याचे जवाबदार कोण.
RPF वाले कुठेच दिसत नाही .
@MSEDCL@CMDMSEDCL@cekalyan@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
दहाचाळ नालंदा शाळा उल्हासनगर ०४येथील रोकडे यांच्या घरा समोरील पोल वर नारळाच्या झाडाच्या फांद्या विद्युत तराना लागत असल्या मुळे एखादी फांदी पडून तार खाली पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी ती तोडण्यात यावी ही विनंती
*इट हैपेन्स ओनली इन उल्हासनगर : कालानी सोसायटी ने महापालिका के गार्डन पर कब्ज़ा करने के लिए परमीशन मांगा, टाऊन प्लानर प्रकाश मुले ने लिखित में परमीशन दे दिया कि कब्ज़ा कर लो, सोसायटी ने कब्ज़ा कर लिया !*
https://t.co/rkYuczIIf1 @DrSEShinde@CMOMaharashtra
@AshwiniVaishnaw@Central_Railway@drmmumbaicr@RailMinIndia बदलापूर रेल्वे स्थानक येथील प्लॅटफॉर्म १ व २ येथील पुलाजवळील शेड नसल्याने प्रवाशी भिजत तसेच ट्रेन मधून उतरताना छत्री खोलून जात आहे.आपत्कालीन म्हणून बांबू च शेड मारण्यात ऐववा जेणे करून प्रवाशी वर्गाला त्रास होणार नाही .
@MSEDCL@CMDMSEDCL@SEKalyan2@Sekalyan1 ULHASNAGAR camp 4 division deputy engineer Mr Bhange is not a public servant he is the owner of MSEB. From 3 days people are suffering and he is not answering the call not able to fix issue. Pls take action on such officer.@MukeshVMakhija
@MSEDCL We have done all the formalities many times but the local authorities are not taking it seriously that is why we have to bother the higher authorities.This is a big loss of our mental health and we are also facing financial loss.
@drmmumbaicr@RailwaySeva@RPFCRBB@AshwiniVaishnaw
विठलवाडी स्थानक येथील सोचालय चे पाणी स्थानक वर येत असून प्रवाशी यांना त्याचा त्रास होत आहे त्या मुळे प्रवाशी यांचा आरोग्य धोक्यात येऊ शकते त्या मुळे आपण काही तरी करावे
@BPCLimited it is the second time that my cylinder is not delivered to me but dealer has shown as delivered and i have received sms mentioning ur cylinder has been delivered.
@drmmumbaicr@mumbairailusers@RailMinIndia@AshwiniVaishnaw
उल्हासनगर प्लॅटफॉर्म 1 येथील टिकिट घर सकाळी 6,15 सुरू करण्याचे लीहले असून सकाळ चे 7.22 झाले अजून ही खिडकी बंद आहे. तिकिट कसे काढावे.यांचा वर कारवाई करावी आम्ही तिकिट नाही काढले तर आमच्या कडून दंड घेण्यात येतो.
@pshant19 We request you to please share PNR /UTS No. with us preferably via DM. You may also raise your concern directly on https://t.co/JNjgaq11Jl or dial 139 for speedy redressal.
https://t.co/utEzIqAAkm