#Farewell | अकोला जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री. @IPS_Bachchan यांची बदली झाल्याने त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच SP सरांनी सर्वांचे आभार मानुन धन्यवाद केले!
@IGP_AmtRange@DGPMaharashtra#AkolaPolice
🚨 अकोला पोलीस🚔
नागरिकांच्या सेवेत... 🗣️ नवीन डिजिटल माध्यम घेऊन आले आहे
🚔 अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅनल📡
AKOLA POLICE WhatsApp Channel ला कसे follow करावे ? याकरिता व्हिडिओ बघा! 👇
📡 WhatsApp Channel link👇🏻
https://t.co/31ZJpfQQmW
@IPS_Bachchan#AkolaPolice
ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नेहमी सावध राहणे गरजेचे आहे. डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती आणि OTP अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका.
#BeCyberSafe