तुका
आकाशाएव्हढा ?
तेल तूप दूध पनीर पेढे तर सोडा
औषधे आणि ब्लड पण एक्सपायरी असलेले सापडते
ब्लड बँक बंद झाल्यात 🤔.
किती साधे नाव आहे
तुकाराम .
रोजच्या व्यवहारात गवंडी प्लम्बर सारखे नाव वाटते
पण याच 4 शब्दांच्या तुकाराम ने
लाखो भेसळ करणाऱ्यांची शब्दशः
गांड फाडलीय .
महाराष्ट्रातल्या काळ्या मातीत सापडलेले अस्सल
32 केरेट चे सोने आहे .
आम्ही नतमस्तक आहोत तुझ्या पुढे
तुकारामा 🙏♥️.
@Tukaram_IndIAS
हा गुंडा आहे...
तुरूगवास भोगला पन तत्वाशी तडजोड नाही केली. लोक म्हणतात
ह्याने शिवसेना संपविली , खरतर या माणसानेच खरी शिवसेना टिकवून
ठेवली सत्ता म्हणजे शिवसेना न्हवतीच कधी. ज्याची सुरवात शुन्या
पासून होते त्याला गमविण्याची भिती नसते.
हा माणुस बाळासाहेबा मुळे घडला.तसे अनेक बाळासाहेबांमुळे
घडले.पन ते सारेच्या सारे बाळासाहेबांच्या तत्वाला तिलांजली देवून
सत्तेची चाटायला गेले...
बाळासाहेब नेहमी म्हणायचे "राहिले ते मावळे गेले ते कावळे"
खर तर हे कावळ्यापेक्षाही नतद्रष्टे आहेत. कावळे पिंडाला शिवायला
तरी पाहिजे परंतू विनाकारण आपल्या गांडीखालचा अंधार
लपविन्यासाठी हे सारेच्या सारे गांडीला पाय लावून पळाले.
परंतू हा माणुस आपली वैचारीक धार शाब्दीक बाणाने सतत
विरोधकांवर सोबतच जेजे गद्दारी करुन सोडून गेले त्यांच्यावर चालवत
गेला...
आज शिवसेना कशी आहे तो पक्ष कसा आहे उद्धव ठाकरे टिकवतील
की नाही पक्ष ? त्याच्या सोबत कुणी राहिल की नाही ? तो पक्ष आता
संपला का ? की संपन्यात जमा आहे ? या आणि अशा प्रश्नांना
कवडीचीही किंमत राजकारणात नसते...
राजकारणात आज रोजी निष्टेलाही कवडीची किंमत्त राहिली नाही.
परंतू ह्या माणसाचा इतिहास इथला प्रत्येक माणुस छातीठोक पने
आपल्या येनार्या पिढ्यांना सांगेल...
हा माणुस तुकारामाच्या अभंगातला गुंडा आहे
आणि तो गुंडा आम्हाला आवडतो...!
हा गुंडा सर्वाला आवडला पाहिजे
असे गुंड तुमच्या आमच्या पोटी जन्माला यायला पाहिजे!
निष्ठावान गुंडा आवडतो का तुम्हाला...?
- विजय ढाले (FB Post)
@rautsanjay61 साहेब 🙏
#चालण्याचा हक्क डावलला गेल्याची काल परवाची उदाहरणे. Dmart समोर अंधेरी पूर्व फुटपाथवर थाटात बाईक लावली आहे.दुसरा फोटो मुजोर रिक्षा वाल्यांचा.अंधेरीपूर्व स्टेशन समोरओळीने रस्त्यात आडव्या चार रिक्षा लावल्यात.माणसाला चालायला जागाच नाहीयावर कायमची कडक कारवाई का होत नाही?ही चळवळ चालवू
@rtomumbaimh01#चालण्याचा हक्क कुठे आहे हा हक्क.सगळे फुटपाथ फेरीवाल्यांना अडवलेले - विले पार्ले पूर्व , थोडा रिकामा फुटपाथ दिसला की टू व्हीलर चालवतात,पार्क करतात - अंधेरी Dmart समोर.रिक्षावाले तर ओळीने आडवे चार चार रिक्षा पार्क करतात-अंधेरी स्टेशन पूर्व समोर तात्पुरती कारवाईहोते
आज राजीव गांधींचा स्मृतीदिन सगळे मिडिया विसरले? ना पेपरला ना कोणत्या चॅनेलला श्रद्धांजली वाहण्याचे सौजन्य नाही. देशाचे पंतप्रधान...देशासाठी शहीद झालेले आणि मिळालेल्या अल्प काळात PM म्हणून technology संदर्भात अनेक चांगले निर्णय घेऊन देशाला पुढे नेले. भावपुर्ण श्रद्धांजली!!
@MTPHereToHelp@MumbaiPolice विजयनगर ते कोळडोंगरी अंधेरी ईस्ट Dmart समोरची परिस्थिती.फूटपाथ गाड्यांनी जाम फुटपाथ लगतचा रस्ता मलट्रक ची लाइन, त्यानंतर रिक्षा ची लाइन. पाई चालायला जागाच नाही.त्यात रस्त्याचे काम चालू आणि प्रचंड वाहतूकDmart ने पार्किंग ची सोय करावी नाहीतर इथून जावे
महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीसांइतका बुळसट गृहमंत्री कधीही लाभला नव्हता;
फक्त आणि फक्त स्वतःचे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी गृहमंत्रीपद वापरणारा विघ्नसंतोषी माणूस आहे हा!
प्राजक्ताजी तुम्ही हास्य जत्रेच्या निवेदिका आहात आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने बघतो.
पण राज्यातल्या एकूण महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्र शब्द न करणाऱ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ब्रँडिंग वर बोलायला लागलात तर हास्यजत्रे मधल्या स्कीट पेक्षा सुद्धा ते जास्त हास्यास्पद वाटायला लागेल...
#झाकलीमूठलाखाची