श्री.जितेंद्र फापाळे यांची राज्य प्रवक्तेपदी निवड.
पुणे शहर जुनी पेन्शन संघटनेला राज्य स्तरावर मानाचे पद देऊन राज्यकार्यकारिणीने प्रामाणिक कार्याला न्याय दिला. पुणे शहराध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या श्री.जितेंद्र फापाळे सरांचे हार्दिक अभिनंदन ,भावी कार्यास अनंत शुभेच्छा!

1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून पुणे महानगरपालिका शाळांमधील मधील शिक्षक व कर्मचा��ी यांनी शासनाचा निषेध केला.
जो पेन्शन देईल त्याचेच येथून पुढे निवडणुकांमध्ये समर्थन केले जाईल अशी प्रतिज्ञा केली.
#voteforOPS