वेळात वेळ काढून पुस्तक वाचणाऱ्याना आणि दोनतीन दिवसात वाचून परत देतो असं सांगून पुस्तक परत न करणाऱ्या अशा साऱ्या पुस्तक प्रेमी मित्रांना #जागतिकपुस्तकदिन च्या हार्दिक शुभेच्छा. #पुस्तक#पुस्तकप्रेमी
खूप वाचावं त्याने आपण समृध्द होतो. अन्न, वस्त्र, निवारा ह्या सारखी वाचन ही देखील माणसाची एक महत्त्वाची गरज आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!
#जागतिकपुस्तकदिन
आज 'जागतिक पुस्तक दिन'
वाचन हा आपल्यातल्या अनेकांचा आवडता छंद, जो आपण जिवापाड जोपासतो.
तुम्ही सांगा तुमचं आवडतं पुस्तक आणि त्या पुस्तकातील तुम्हाला भावलेला क्षण/ओळ/संवाद…
#जागतिकपुस्तकदिन#WorldBookDay
उत्तर प्रदेश , बिहार , हरियाणा ह्या राज्यांत #शिक्षकभरती_भ्रष्टाचार झाल्यामुळे अनेक नेते , अधिकारी गजाआड गेली आहेत मात्र आपल्याकडे साधी चौकशी होत नाही हे दुर्दैव ! अनेक परीक्षा उत्तीर्ण उमेदवार आस लावून बसले आहेत तरी राज्य सरकारने निवडणूकीची गणिते न पाहता तात्काळ पावले उचलावी
'जगी सर्व सूखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधून पाहे..'
समर्थांच्या या प्रश्नाला कदाचित आज आम्ही उत्तर देऊ शकू 'होय आम्ही आहोत..'
आज आपलं @MarathiRT च कुटुंब पाच वर्षांचं होतय..
त्यानिमित्ताने..
#पाचवर्षेपरिवाराची
#SmartCity#Pune needs smart sky walks like this one.. we have plenty of opportunity to implement this type e.g. Simla office chauk, University Road, Nal Stop, Swargate, Station
@metrorailpune@SmartPune
प्रेक्षकांना हवी ती भाषा ते निवडतील. मराठी निवडण्यासाठी इंग्रजी हिंदी बंधनकारक का??
Viewers will choose their own language.Why compulsory English Hindi to select Marathi??
@justvoot
जिद्द पाहिजे ती म्हणजे गेल सारखी, आपल्या काही काळातल्या नाकर्ते पणा मुळे जेंव्हा लोक तुम्हाला डालवतात तेंव्हा त्यांना आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी हे असंच उत्तर दिलं पाहिजे...!
६३ चेंडु १०४ धावा (नाबाद)
१ चोकार ११ उत्तुंग षटकार !!!
#जिद्द#मराठी@henrygayle
‘आधार’ शिवाय मिळणार नाही सबला, अमृत आहार योजनेचा लाभ
@chitrancp चित्रा वाघ-
“बालमृत्यूचं प्रमाण २५ हजारांहून अधिक आहे. सरकार अमृत आहार योजनेतंर्गत आहार पुरवताना लाभार्थींकडे आधार कॉर्ड असणं सक्तीचं करतंय हे चुकीचं आहे"
https://t.co/8BPlL187L0
@supriya_sule@NCPspeaks