मुलांना देवभक्तीच्या इतकंही आहारी पाडू नका की त्यांची तार्किकदृष्ट्या विचार करण्याची क्षमताच नष्ट होऊन जाईल.
कीव येतेय या मुलांची अवस्था बघून... पालकांनी किती ब्रेनवॉश केला आहे यांचा...!?
हा प्रकार खूपच भयंकर आहे...!!
#म#मराठी#brainwashed
https://t.co/j1Oc3oSa9d
आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडून लोकाभिमुख कामं करून घेणं ही आपली जबाबदारी असते...
लवकरच पुण्यात सोलापूरहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "विजयसिंह मोहिते पाटील सोलापूर हॉस्टेल" आणि "सुशीलकुमार शिंदे लायब्ररी" सुरु होणार 🙌🏻✌🏻✌🏻
धन्यवाद @DrmpMohite@Ranjitsinhspeak@ShindePraniti
दुसर्यांना अडाणचोट म्हणतांना स्वतः चुकीची माहिती देण्याचा कॉन्फिडन्स येतो कुठून 😂😂
करातील हिस्सा कोणत्या राज्याला किती मिळावा यासाठी 'नीती आयोग' सूत्र ठरवत नाही, ते काम वित्त आयोगाचे (Finance Commission) आहे 🤦🏾🤦🏾🤦🏾
LADIES AND GENTLEMEN,
Meet our fellow Marathi homie Saurabh Netravalkar,
Bro plays absolute bangers on his ukelele
And also can defend a super over in T20 against Pakistan ♥️🫶
हा देश घडायचा असेल तर आधी चांगले शिक्षक घडवले जायला हवेत.
जे शिक्षक चांगले आहेत त्यांना असं समोर आणायला हवं.
ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. @shrikantbangale आणि @bbcnewsmarathi आपले खूप धन्यवाद 🙏
शेवट अजिबात चूकवू नका. सर लय म्हंजे लयच भारी बोललेत ❤️
शेलार तुमच्या सूक्ष्म बुद्धीची कीव येते, बिल्किस बानो यांच्यावर झालेले अत्याचार कोणाच्याही नशिबी येऊ नये. तुम्ही द्वेषात इतके बुडून गेले आहात की आज तुम्ही चक्क बलात्काऱ्यांचे समर्थन करतायत, याचे देखील तुम्हाला भान राहिले नाहिये. एकदा कुटुंबीयांच्या समोर ताठ मानेने हे वाचून दाखवा!