सध्याच्या इंग्रजी च्या काळात लहान मुलांना मराठीचे महत्व समजावून सांगणारे, माय मराठी वर आधारित पाहिलं वहीलं AI महाबालनाट्य "आज्जी बाई जोरात".. 😍
.
.
मग जाताय ना नाटक बघायला? 🎬
.
.
.
लहान मुलांना नक्की बघायला घेऊन जावा.. 🤗
@PushkarShrotri
@jtusharca ThanQ so much for kind words Tushar. We are performing again in Pune.
11th Feb, 9:30pm, Yashwantrao Natyagruha, Kothrud.
Please spread the words!
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
लाभले आम्हास भाग्य...
अभिनेता पुष्कर श्रोत्री, अभिनेता संदीप पाठक आणि अभिनेता आनंद इंगळे यांनी सादर केली खास कविता
संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी आताच 'प्लॅनेट मराठी ओटीटी' ॲप डाऊनलोड करा.
@PushkarShrotri@mesandeeppathak@AnandIngale3